लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कृषीसेवक पदासाठी भरल्या जाणार तब्बल ९५२ जागा, आज अर्जाची अंतिम मुदत - Marathi News | As many as 952 vacancies to be filled for the post of Agricultural Sevak, application deadline... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषीसेवक पदासाठी भरल्या जाणार तब्बल ९५२ जागा, आज अर्जाची अंतिम मुदत

राज्यातील कृषी विभागातील रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार असून कृषी सेवक पदासाठी तब्बल ९५२  जागा भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ... ...

शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी बळीराजा हेल्पलाइन - Marathi News | Baliraja Helpline for farmer complaints | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी बळीराजा हेल्पलाइन

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी किंवा तक्रारी आता 'बळीराजा हेल्पलाइन' नंबरद्वारे करता येणार आहेत. ...

शास्त्रज्ञांनी केले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन - Marathi News | The scientists went to the farmers' dam and guided them | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शास्त्रज्ञांनी केले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन

वसुंधरा फाउंडेशन व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांचे शेतकऱ्यांच्या बांधावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे दिनांक ... ...

राज्य शासनाचा पहिलाच मराठी उद्योजक पुरस्कार 'सह्याद्री'चे विलास शिंदे यांना जाहीर - Marathi News | State Government Marathi Entrepreneur Award announced to Vilas Shinde of Sahyadri Farms | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य शासनाचा पहिलाच मराठी उद्योजक पुरस्कार 'सह्याद्री'चे विलास शिंदे यांना जाहीर

रतन टाटा, आदर पुनावाला, गौरी किर्लोस्कर यांचाही होणार सन्मान ...

मराठवाड्यात पावसाचा असा आहे अंदाज, असे करा पीक व्यवस्थापन - Marathi News | This is the forecast of rain in Marathwada, do crop management like this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पावसाचा असा आहे अंदाज, असे करा पीक व्यवस्थापन

हवामानानुसार मराठवाड्यासाठी १८ ऑगस्ट २३ पर्यंतचा पीक व्यवस्थापन व जनावर व्यवस्थापनाचा सल्ला. ...

मराठवाड्यातला तरुण शेतकरी ड्रोनच्या वापरातून करतोय रोजगारनिर्मिती - Marathi News | A young farmer in Marathwada is creating employment through the use of drones | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातला तरुण शेतकरी ड्रोनच्या वापरातून करतोय रोजगारनिर्मिती

पैठण तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी दामोदर खेडकर हे ड्रोनच्या वापरातून रोजगारनिर्मितीही करत आहेत. ...

गाजर गवत निर्मुलनासाठी केव्हीके हिंगोलीचे शेतकऱ्यांना मदतीचे पत्र - Marathi News | KVK Hingoli's help letter to farmers for parthenium grass eradication | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाजर गवत निर्मुलनासाठी केव्हीके हिंगोलीचे शेतकऱ्यांना मदतीचे पत्र

१६-२३ ऑगस्ट २०२३ दरम्यान गावातून गाजरगवत निर्मूलनाच्या मोहिमेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र हिंगोली यांनी केले आहे. ...

कृषी विद्यापीठातर्फे बनपिंपळा येथे ड्रोन फवारणीचे प्रात्‍यक्षिक - Marathi News | Demonstration of drone spraying at Banpimpla by Agricultural University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विद्यापीठातर्फे बनपिंपळा येथे ड्रोन फवारणीचे प्रात्‍यक्षिक

या प्रात्यक्षिकासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...