सरसकट ‘बोगस’ शब्द वापरून समाजमाध्यमांतून माहिती प्रसारित होत असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे. अनेक शेतकऱ्यांमध्ये खतांच्या दर्जावरून काळजी निर्माण झाली आहे. ...
अनियमित पाऊस पडल्याने खरीप पिके संकटात आली आहेत. पिकांची वाढ खुंटल्याची दिसून येत आहेत पाने पिवळे पडलेली दिसतात, किडींचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. ...
बीटी कपाशीमध्ये रसशोषक किडी व शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव फुलांमध्ये डोमकळीच्या स्वरुपात दिसून येत आहे. त्यांच्या व्यवस्थापन उपाययोजना आखण्यापुर्वी आर्थिक नुकसानीची पातळी पाहूनच निर्णय घ्यावा. ...