नाफेडचा कांदा बाजारात येणार अशा चर्चांनी शेतकऱ्यांमध्ये दर पडण्याची धास्ती असली, तरी नाफेडने दिलेल्या पत्रकानुसार सदर कांदां बाजारात आणण्याबाबत १५ सप्टेंबरनंतर निर्णय घेण्यात येणार आहे. ...
यावर्षी १ रुपयात पीकविमा असल्याकारणे मोठ्या प्रमाणात विमा भरला गेला आहे पण त्याचबरोबर तुम्ही ई पिक पाहणी करणे गरजेचे आहे तुम्ही पीकविमा भरताना जे पिक नोंदविले आहे तेच पिक ई पिक पाहणीत नोंदविले असायला हवे तरच तुम्हाला पिक विम्याचा लाभ घेता येईल. यासाठ ...