लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
अनेकांनी चेष्टा केली, तरीही धनंजयरावांची सफरचंद शेती यशस्वी झाली - Marathi News | success story dhananjay shelake of apple cultivation in Pandharpur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अनेकांनी चेष्टा केली, तरीही धनंजयरावांची सफरचंद शेती यशस्वी झाली

महाराष्ट्रात, त्यातही सोलापूरात सफरचंदांची लागवड यशस्वी करणाऱ्या धनंजय शेळके यांची ही यशकथा. ...

भात पिकातील गंदी बग किडीचे व्यवस्थापन - Marathi News | Management of the stink bug pest in rice crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात पिकातील गंदी बग किडीचे व्यवस्थापन

भात पीक फुलोऱ्यात स्थितीत असून राईस गंदी बग नावाची कीड दिसून येत आहे. ...

रब्बी हंगाम २०२३-२४ साठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन - Marathi News | Organization of National Conference for Rabi Season 2023-24 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगाम २०२३-२४ साठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज आहुजा यांनी आज नवी दिल्लीत रब्बी हंगाम २०२३-२४ साठी आयोजित कृषी विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. ...

परसबागा फुलवून शाळांना जिंकता येणार बक्षिसे! - Marathi News | Schools can win prizes by blooming gardens! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परसबागा फुलवून शाळांना जिंकता येणार बक्षिसे!

परसबागा साकारून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारात करण्याचे आदेश ...

तुम्ही तुमच्या 'जमिनीची पत्रिका' तपासलीये? - Marathi News | Have you checked your land map? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुम्ही तुमच्या 'जमिनीची पत्रिका' तपासलीये?

३६ हजार शेतकऱ्यांनी जाणून घेतली 'जमिनीची पत्रिका' ...

सावधान! विषारी घोणस अळीच्या दंशाने शेतकरी बेशुद्ध , दंश झाल्यास काय कराल? - Marathi News | Beware! What to do if a farmer is unconscious due to the bite of a poisonous worm? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सावधान! विषारी घोणस अळीच्या दंशाने शेतकरी बेशुद्ध , दंश झाल्यास काय कराल?

चावा घेतल्याने वेदना असह्य झाल्या व शेतकरी बेशुद्ध झाला होता. कुठे आढळते ही अळी? ...

फळ पिकांसाठी फायदेशीर मटका सिंचन - Marathi News | Beneficial matka irrigation for fruit crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळ पिकांसाठी फायदेशीर मटका सिंचन

झाडे जेवढे पाणी आपल्या मुळांद्वारे शोषून घेतात त्यापैकी काहीश्या प्रमाणातच पाण्याचा उपयोग झाडांच्या वाढीसाठी होतो व उरलेले पाणी हे पानाद्वारे बाष्पोत्सर्जनाने निघून जाते. ...

अवघ्या ७ मिनिटात एकरभर पिकावर करता येईल औषध फवारणी - Marathi News | smart agriculture: Spraying medicine by drone can be done on an acre of crop in just 7 minutes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवघ्या ७ मिनिटात एकरभर पिकावर करता येईल औषध फवारणी

ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकार देते ४० % अनुदान ...