लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
अग्रीम पीकविमा भरपाई कधी मिळणार? - Marathi News | When will advance crop insurance compensation be received? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अग्रीम पीकविमा भरपाई कधी मिळणार?

राष्ट्रीय महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. विमा कंपन्यांचा शेतकरी विरोधी व्यवहार, पीकविमा योजनेतील जाचक अटी, यामुळे फारसा लाभ शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. ...

घेवडा ११ हजार रुपये क्विंटल - Marathi News | Ghewda rajma 11 thousand rupees per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घेवडा ११ हजार रुपये क्विंटल

घेवड्याला मागणी असून क्विंटलला ११ हजारांपर्यंत भाव येत आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे सोयाबीनला मात्र पाच हजारांखालीच दर आहे. ...

वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानभरपाईत सात वर्षांनी वाढ - Marathi News | Increase in wildlife compensation after seven years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानभरपाईत सात वर्षांनी वाढ

वन्यप्राण्यांपासून शेतीला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास शासन निर्णयामधील तरतुदीनुसार नुकसानभरपाईची रक्कम संबंधितांना देण्यात येते. आता या नुकसानभरपाई रकमेत तब्बल सात वर्षांनी शासनाने वाढ केली आहे. ...

उत्सव काळात फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलाला चांगला भाव - Marathi News | During the festival, the flower grower farmers get good price for the flower | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्सव काळात फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलाला चांगला भाव

घरातील गणपतीच्या आराशीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही यंदा प्लास्टिकच्या फुलांपेक्षा नैसर्गिक फुलांना पसंती दिली. मिरवणुकीतही या फुलांचा अनोखा बाज सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला. ...

रब्बी ज्वारी पेरताय, कोणत्या वाणांची निवड कराल? - Marathi News | Rabbi Sows Sorghum, Which Varieties to Choose? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी ज्वारी पेरताय, कोणत्या वाणांची निवड कराल?

रब्बी ज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या भागांकरीता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण विकसीत करुन त्यांची शिफारस केलेली आहे. ...

वाचनीय लेख : एका ऋषितुल्य शास्त्रज्ञाचे महानिर्वाण - Marathi News | Mahanirvana of a Sage-like Scientist M.S. swaminathan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख : एका ऋषितुल्य शास्त्रज्ञाचे महानिर्वाण

स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन ही संस्था शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी काम करत आहे. ...

स्वामीनाथन आयोग आहे तरी काय? डॉ स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य - Marathi News | Dr. Swaminathan, the father of Indian Green Revolution passed away | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वामीनाथन आयोग आहे तरी काय? डॉ स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य

भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक व जेष्ठ शेतीतज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे आज (गुरुवारी) निधन झाले. ...

उद्योजकीय दृष्टिकोन व संघटित शक्ती शेतकऱ्यांना नेईल समृद्धीकडे - Marathi News | Entrepreneurial approach and organizational power will bring prosperity to the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उद्योजकीय दृष्टिकोन व संघटित शक्ती शेतकऱ्यांना नेईल समृद्धीकडे

काळाची पाऊले ओळखून शेतकऱ्यांनी स्वतःला बदलणे गरजेचे... ...