लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये - Marathi News | Approval to disburse 1720 crores for the first installment of 'Namo Shetkari Maha Samman' fund scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये

‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. दिवाळी आधी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत असा प्रयत्न सुरु आहे. ...

खंडकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे होणार वाटप - Marathi News | Khandkars will be allotted less than 1 acre of land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खंडकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे होणार वाटप

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील पात्र माजी खंडकरी शेतकरी व त्यांच्या वारसांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे वाटप करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. ...

इस्त्रायलचे तिकीट बुक केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ॲग्रीटेक प्रदर्शन पुढे ढकलले - Marathi News | Important news for farmers who have booked tickets to Israel; Agritech exhibition postponed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इस्त्रायलचे तिकीट बुक केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ॲग्रीटेक प्रदर्शन पुढे ढकलले

सुरक्षा परिस्थिती आणि इस्रायलमधील युद्धामुळे, तेल अवीव येथे १७ ते १९ ऑक्टोबर रोजी होणारी अॅग्रीटेक कृषि शिखर परिषद आणि प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. असा संदेश मुंबईस्थित इस्रायल दूतावास कार्यालयाकडून मिळाला आहे. ...

किकुलॉजी : महाराष्ट्रासह उत्तर भारतावर 'भूकंपाचे ढग आणि धुके’ - Marathi News | Kikulogy : 'Earthquake clouds and fog' over Maharashtra revels prof Kirankumar Johare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किकुलॉजी : महाराष्ट्रासह उत्तर भारतावर 'भूकंपाचे ढग आणि धुके’

(किकुलॉजी, भाग १०): शेतकऱ्यांनी हवामान सजग व्हावे यासाठीचे हे विशेष सदर. ...

कृषीमंच: शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणारे तीन कालबाह्य कायदे, कधी होणार रद्द? - Marathi News | Three outdated laws that are troublesome for farmers, when will they be repealed? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषीमंच: शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणारे तीन कालबाह्य कायदे, कधी होणार रद्द?

ब्रिटनमधील उद्योगधंद्यांच्या भरभराटीस चालना मिळावी म्हणून भारतातील शेतमाल स्वस्तात उपलब्ध करून दिला, यासाठी त्यांनी विविध कायदे क्रूरपणे राबविले.  ...

२५ टन पेरूच्या उत्पादनातून तीस लाख रुपयांचे उत्पन्न - Marathi News | An income of Rs.30 lakh from the production of 25 tonnes of guava | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२५ टन पेरूच्या उत्पादनातून तीस लाख रुपयांचे उत्पन्न

जिद्दीने मेहनत केल्यास शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळू शकते. हे निमगाव केतकी येथील शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. पोपट घुसाळकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ...

गहू पिकातील उत्पादन वाढीसाठी कशी कराल लागवड? - Marathi News | How to cultivate of wheat crop for increase the production ? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू पिकातील उत्पादन वाढीसाठी कशी कराल लागवड?

गव्हाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय योजना केल्यास महाराष्ट्रातील गव्हाची उत्पादकता निश्चितपणे वाढेल. ...

हरभरा पिकाचे सुधारित वाण कोणते? - Marathi News | What are the improved varieties of gram? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा पिकाचे सुधारित वाण कोणते?

राज्यात या पिकाच्या क्षेत्रामध्ये अतिशय भरघोस अशी वाढ झाली आहे. सन २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्यात हरभरा पिकाचे क्षेत्र २८.३८ लाख हेक्टर, उत्पादन ३२.७७ लाख टन तर उत्पादकता ११५६ किलो/हेक्टर अशी आहे. ...