एकीकडे शेतकरी शेतीपासून दुरावले जात असताना गाडगीळ यांनी शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची प्रेरणा देत आहेत. आता त्यांच्या शेतात जपानी तांदळाची लावगड करण्यात आली आहे. त्यापासून चांगले उत्पन्न घेता येत असल्याचे ते सांगतात. ...
सध्या तूर पीक फुलोऱ्यावर व शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. या काळात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत होऊ शकतो. त्यानुषंगाने शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोजना करून या किडीचे नियंत्रण करावे. ...
कारळा हे दुर्लक्षित केलेले; पण कोकणातील महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. कारळ्याच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय या तेलाचा वापर रंग, साबण, यंत्रात लागणारे वंगण व सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासा ...