लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
माती समृद्ध करणाऱ्या गांडूळ खताच्या निर्मितीचे तंत्र - Marathi News | Vermicompost production technique that enriches soil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माती समृद्ध करणाऱ्या गांडूळ खताच्या निर्मितीचे तंत्र

आज आपण गांडूळ खत निर्मिती बद्दल माहिती घेणार आहोत. २१ व्या शतकात शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी भरपूर रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहेत, तर एकीकडे काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे देखील वळताना दिसत आहेत. ...

अबिदअली काझी यांनी नोकरीच्या मागे न धावता फळशेतीला दिली पसंती - Marathi News | Abid Ali Qazi chose fruit farming instead of running after a job | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अबिदअली काझी यांनी नोकरीच्या मागे न धावता फळशेतीला दिली पसंती

वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यावेळी बँकेत अथवा अन्यत्र नोकरी मिळवणे सहज शक्य होते. मात्र, नोकरी करण्याऐवजी लांजा तालुक्यातील देवथे येथील अबिदअली अब्दुल अजीज काझी यांनी बागायतीवर लक्ष केंद्रित केले. ...

Honey Bee : कोळ्यांच्या दुनियेत रमणारा कल्याणातील स्पायडर मॅन - Marathi News | Discovery of two species of spiders, achievement of Somnath Kumbar of Kalyan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Honey Bee : कोळ्यांच्या दोन प्रजातींचा शोध, कल्याणच्या तरुणाचे यश  

कल्याण येथे राहणाऱ्या सोमनाथ कुंभार या तरुणाने कोळ्यांच्या दोन प्रजातीचा शोध लावला आहे. ...

Honey Bee : मधमाशांचा इतिहास, विज्ञान आणि अधिवास, संवर्धन  - Marathi News | History of honey Bees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Honey Bee : मधमाशांचा इतिहास, विज्ञान आणि अधिवास, संवर्धन 

मधमाशांची जैवविविधतेत काय भूमिका असते? त्यांचा इतिहास, अधिवास आणि मुख्य म्हणजेच संवर्धन समजून घेणं आवश्यक आहे.  ...

पानपिंपरीवर बुरशीचा अटॅक, चारशे रुपयांवरून थेट दोनशे रुपये दराने विक्री  - Marathi News | Latest News Panpimpri prices fell Fungal disease outbreaks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पानपिंपरीचे दर अर्ध्यावर, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव 

सद्यस्थितीत पानपिंपरी 400 रुपये किलोप्रमाणे मागणी असताना 200 रुपये किलोने विकली जात असल्याचे वास्तव आहे. ...

पपईला कोणी विचारेणा, थेट चार अन् पाच रुपयांवर भाव - Marathi News | Fall in papaya prices, Four rupees per kg in Jalgaon market yard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पपईच्या भावात कमालीची घसरण, 14 रुपयांवरून थेट चार रुपयांवर भाव

पपई आज चार रुपये प्रति किलोवर आल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. ...

किकुलॉजी: पनामा कालवा कोरडा होतोय, त्याचा शेतीवर काय होणार परिणाम - Marathi News | Kikulogy: The Panama Canal is drying up, how it will affect agriculture revels prof Kirankumar Johare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पनामा कालवा आणि हवामान बदल

(किकुलॉजी, भाग २०): शेतकरी बांधवांनी हवामान तंत्रज्ञान सजग व्हावे यासाठीचे हे सदर. ...

कांद्याच्या आगारात भरणार ज्वारीची कोठारे, नाशिक जिल्ह्यात रब्बीची फक्त 45 टक्के पेरणी - Marathi News | Only 45 percent sowing of rabi in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा कांद्याला ज्वारी भारी पडली, नाशिक जिल्ह्यात ज्वारीचा सर्वाधिक पेरा 

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातून सावरत आतापर्यंत रब्बीची पेरणी फक्त 45.42 टक्के झाली आहे. ...