लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Weather : शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाकडे लक्ष - Marathi News | Weather: Farmer's attention to return rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather : शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाकडे लक्ष

Weather : शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाची आस लागली आहे. ...

Light Trap : कीड नियंत्रणासाठी फवारणी ऐवजी करा ह्या सापळ्यांचा वापर - Marathi News | Light Trap: Use these traps instead of spraying for pest control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Light Trap : कीड नियंत्रणासाठी फवारणी ऐवजी करा ह्या सापळ्यांचा वापर

पावसाळ्यात किडींच्या नर व मादीच्या मिलानामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नर व मादी हे प्रकाशाच्या किरणांकडे आकर्षित होत असतात. ह्या गोष्ठीला विचारात घेऊन कोणत्याही पिक हंगामाच्या सुरवातीपासून प्रकाश सापळे लावावे. ...

तूर पिकातील प्रमुख किडी आणि त्यांचा नुकसानीचा प्रकार - Marathi News | Major pests of tur pigeon pea crop and their types of damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर पिकातील प्रमुख किडी आणि त्यांचा नुकसानीचा प्रकार

तूर पिकात फुले व शेंगावर होणाऱ्या किडींचे आक्रमण अतिशय नुकसानकारक ठरले आहे. कधी कधी साथीच्या स्वरुपात कीड आल्यास ७० टक्के पेक्षाही अधिक नुकसान शेंगा पोखरणाऱ्या किडीपासून होते. ...

soybean Market : सोयाबीनचे विदेशात बंपर पीक; दर घटण्याचा धोका - Marathi News | soybean Market : Abroad bumper crop of soybeans; Risk of falling rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :soybean Market : सोयाबीनचे विदेशात बंपर पीक; दर घटण्याचा धोका

soybean Market : सोयाबीनला अंतराराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळेल का? वाचा सविस्तर ...

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील २२ मंडळांत अतिवृष्टी - Marathi News | Marathwada Rain Update : Heavy rain in 22 mandals of Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Rain Update : मराठवाड्यातील २२ मंडळांत अतिवृष्टी

Marathwada Rain Update : मराठवाड्यात येत्या काही तासांत कसा असेल पाऊस ते पाहुया. ...

Pik Vima : पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीस ७२ तासांच्या आत कळवावे तरच होईल कार्यवाही - Marathi News | Pik Vima : Crop loss should be reported to insurance company within 72 hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima : पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीस ७२ तासांच्या आत कळवावे तरच होईल कार्यवाही

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत बाजरी, तूर, भुईमूग, सोयाबीन व खरीप कांदा पिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीस पिकांच्या नुकसानीबाबत सूचित करावे. ...

Loan for Sugar Factories : नगर जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना मर्यादा डावलून कर्ज - Marathi News | Loan for Sugar Factories : Illegal Loan from Nagar Zilla Bank to Sugar Mills | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Loan for Sugar Factories : नगर जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना मर्यादा डावलून कर्ज

नामांकित समजल्या जाणाऱ्या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या कामकाजात काही अनियमितता व गंभीर स्वरूपाचे दोष निदर्शनास आल्याने नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांनी बँकेशी संबंधित १९ मुद्द्यांचे लेखापरीक्षण करून तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. ...

काय सांगताय या जिल्ह्यात घेतली जातात तब्बल ४० प्रकारची फळे वाचा सविस्तर - Marathi News | As many as 40 types of fruits are grown in this district, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय या जिल्ह्यात घेतली जातात तब्बल ४० प्रकारची फळे वाचा सविस्तर

वातावरण अनुकूल, जमिनीची सुपीकता तर दुसरीकडे विभागानुसार ३०० ते ५ हजार मिलिमीटरपर्यंत पडणारा पाऊस अशा वैविध्यपूर्ण वातावरणामुळे जिल्ह्यात सुमारे ७ हजार हेक्टरवर तब्बल ४० प्रकारची फळे घेण्यात येत आहेत. ...