लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi, मराठी बातम्या

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून माण तालुक्यातील 'या' म्हैशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | This buffalo from Man taluka has been recorded in the Guinness Book of World Records as the Worlds Shortest Buffalo | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून माण तालुक्यातील 'या' म्हैशीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

world short buffalo radha प्रत्येक प्रदर्शनात ती आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मलवडीतील शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच म्हशीच्या पोटी १९ जून २०२२ रोजी 'राधा'चा जन्म झाला. ...

NCCF Kanda Kharedi : 'एनसीसीएफ'मार्फत कांदा खरेदी, वाहतूक खोळंबली, साठवलेला कांदा गोदामातच  - Marathi News | Onion procurement through 'NCCF', transportation disrupted, stored onions remain in the godown | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'एनसीसीएफ'मार्फत कांदा खरेदी, वाहतूक खोळंबली, साठवलेला कांदा गोदामातच 

NCCF Kanda Kharedi : 'एनसीसीएफ' मार्फत कांदा खरेदीनंतर वाहतूक आणि पुरवठा प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ...

अजून फळधारणाच नाही; लाखो रुपयांचा खर्च गेला पाण्यात, ७० टक्के द्राक्षबागा झाल्या फेल - Marathi News | No fruit setting yet; Lakhs of rupees spent in vain, 70 percent of grape orchards failed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अजून फळधारणाच नाही; लाखो रुपयांचा खर्च गेला पाण्यात, ७० टक्के द्राक्षबागा झाल्या फेल

लाखो रुपयांचा खर्च करूनही उत्पन्नाची आशा राहिली नसल्यामुळे द्राक्ष बागायतदार हताश झाले आहेत. त्यामुळे द्राक्षबागा टिकवण्यासाठी खर्च करायचा कुठून? ...

Safflower Farming : फायद्याची करडईची शेती करा, तेलाला वर्षभर मागणी अन् भावही, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kardai sheti Profitable safflower farming, demand and price of oil throughout the year, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फायद्याची करडईची शेती करा, तेलाला वर्षभर मागणी अन् भावही, वाचा सविस्तर 

Kardai Farming : करडई तेलाचा पुरवठा कमी झाला आहे आणि मागणी-पुरवठ्याच्या व्यस्ततेमुळे तेलाची किंमत वाढली आहे. ...

नाशिकच्या शेतकऱ्यांची महाविस्तार एआय ॲप वापरून डिजिटल शेती, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Mahavistar App Nashik farmers' digital farming using Mahavistar AI app, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या शेतकऱ्यांची महाविस्तार एआय ॲप वापरून डिजिटल शेती, जाणून घ्या सविस्तर 

Mahavistar App : या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य खतांचा वापर, उत्पादन खर्चात बचत आणि आधुनिक डिजिटल शेतीकडे वाटचाल करण्यास मोठी मदत होणार आहे. ...

Kanda Market : राहाता बाजार समितीत कांदा दर वधारले; वाचा काय मिळतोय दर? - Marathi News | Kanda Market : Onion prices have increased in Rahat Market; Read what is the price being offered? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : राहाता बाजार समितीत कांदा दर वधारले; वाचा काय मिळतोय दर?

kanda bajar bhav अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला समाधानकारक दर मिळाले. ...

फार्मर आयडी नसल्यास लाभार्थी यादीमध्ये जाणार नाही नाव; अनुदानाची वाटच पाहावी लागणार - Marathi News | If you do not have a Farmer ID, your name will not be included in the beneficiary list; you will have to wait for the subsidy. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फार्मर आयडी नसल्यास लाभार्थी यादीमध्ये जाणार नाही नाव; अनुदानाची वाटच पाहावी लागणार

प्रशासनाने मागील चार महिन्यांपासून वारंवार आवाहन करूनही, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपला 'फार्मर आयडी' काढलेला नाही. त्यांना आता अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...

बारामती बाजार समितीमध्ये हमीभावाने सोयाबीन, उडीद व मुग खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू - Marathi News | Online registration for purchase of soybean, urad and moong at guaranteed price begins in Baramati Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामती बाजार समितीमध्ये हमीभावाने सोयाबीन, उडीद व मुग खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू

Soybean Hamibhav Online Kharedi दि. ३० ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या मुदतीत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. स्वच्छ सर्वसाधारण दर्जाच्या शेतमालाची हमीदराने विक्रीची सोय व्हावी म्हणून शासनाकडे मागणी केली होती. ...