Baliraja Shet Panand Road Scheme : जालना जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील शेतरस्त्यांचे मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Baliraja Shet Panand Road Scheme) ...
शेतकऱ्यांकडील एकूण जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार कोणत्या भागात जमीन आहे, याची माहिती मिळणार त्यामुळेच काही शेतकरी जाणीवपूर्वक नोंदणी करत नसल्याचा जिल्हा प्रशासनाला संशय आहे. ...
Dairy Farming Success Story : वाशिम जिल्ह्यातील गोभणी येथील एका तरुणाने गांडूळ खत प्रकल्पातून सुरुवात करत दुग्धव्यवसाय उभा केला. आज २३ म्हशींच्या माध्यमातून दररोज १५० लिटर दूध विक्री आणि गांडूळ खत उत्पादनातून लाखोंची कमाई करत त्याने शेतीपूरक व्यवसाया ...
कापूस खरेदी करताना मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. संतप्त गावकऱ्यांनी संबंधित व्यापारी व त्याच्यासोबतच्या माणसांना इंगा दाखवला असता, ट्रकचालक व हमाल घटनास्थळावरून पळून गेल्याची घटना आसेगाव बाजार येथे घडली. ...
हळदी पाठोपाठ नाविन्यपूर्ण पीक म्हणून ओळख मिळवत असलेल्या चियाच्या दरातही घसरण सुरू झाली आहे. आठवडाभरात चियाच्या दरात क्विंटलमागे १ हजार रुपयांची घसरण झाली आहे. ...
kanda market आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्याने वाहतूक खर्च, गॅस दर, बांधकाम साहित्य तसेच शेतीमालाच्या बाजारभावांवर परिणाम होऊ लागला आहे. ...