लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Sugarcane factory : राज्यातील २५ टक्के साखर कारखान्यांची धुराडी आर्थिक अडचणींमुळे थंडच - Marathi News | Sugarcane factory 25 percent of sugar factories in the state are closed due to financial difficulties | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील २५ टक्के साखर कारखान्यांची धुराडी आर्थिक अडचणींमुळे थंडच

मागील हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी ८ कोटी ५३ लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने साधारणतः १० कोटी टनांपर्यंत गाळप जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे; पण, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच उसाच्या उताऱ्याचा अंदाज येणार आहे. ...

Reshim Market : रेशीम शेतीचा बंपर फायदा; रेशीम कोषाला 'सोनेरी' भाव वाचा सविस्तर - Marathi News | latest news Reshim Market: Bumper benefit of silk farming; 'Golden' price for silkworms Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम शेतीचा बंपर फायदा; रेशीम कोषाला 'सोनेरी' भाव वाचा सविस्तर

Reshim Market : मराठवाड्यात रेशीम उद्योग वेगाने विस्तारत आहे. एकरी १.५ ते २ लाखांचे उत्पन्न आणि लाखोंचे शासन अनुदान या दोन्हीमुळे रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी नव्या आशेचा किरण ठरू लागली आहे. त्यात आत रेशीम कोषाला 'सोनेरी' भाव मिळत आहे. ...

Mahavistar App : कृषी विभागाचे महाविस्तार अॅप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीम - Marathi News | Mahavistar App Awareness campaign to reach the farmers with the Mahavistar app of the Agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाचे महाविस्तार अॅप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीम

राज्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना डिसेंबर २०२५ पर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान २० टक्के शेतकऱ्यांनी महाविस्तार अॅप डाउनलोड करून नियमित वापर करावा, असे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ...

Soybean Market : रिसोडमध्ये सोयाबीनची मोठी आवक; भावातही उंच भरारी! - Marathi News | latest news Soybean Market: Large arrival of soybeans in Risod; Prices also skyrocket! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रिसोडमध्ये सोयाबीनची मोठी आवक; भावातही उंच भरारी!

Soybean Market : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक तब्बल ४ हजार क्विंटलपर्यंत वाढली असून भावानेही उंच भरारी घेत ४ हजार ७५० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला आहे. (Soybean Market) ...

Mosambi Bajarbhav : मोसंबीला धक्का! टनामागे भाव थेट 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Mosambi Bajarbhav: Mosambi is shocked! The price per ton directly reaches 'so many' thousands Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोसंबीला धक्का! टनामागे भाव थेट 'इतक्या' हजारांवर वाचा सविस्तर

Mosambi Bajarbhav : भाववाढीच्या अपेक्षेने मोसंबीबागा राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांना आता फटका बसला आहे. बाजारात दर खाली येत असून, व्यापारी लहान फळांना नाकारत आहेत. फळगळ वाढल्याने आणि साठवणूक खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...

उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात - Marathi News | Villagers of Yesgaon and Takli Shivar in Ahilyanagar narrated the story of the leopard's terror | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात

गोदावरी डाव्या कालव्यालगत वसलेली ही गावे मेहनती आणि प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे समृद्ध आहेत. आजवर दोन्ही गावांमध्ये बिबट्याचा वावर ही सामान्य बाब म्हणून पाहिली गेली ...

Jamin Mojani : डिजिटल बदलाचा परिणाम: नांदेडमध्ये जमीन मोजणीची विक्रमी गती - Marathi News | latest news Jamin Mojani: Result of digital transformation: Record speed of land census in Nanded | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डिजिटल बदलाचा परिणाम: नांदेडमध्ये जमीन मोजणीची विक्रमी गती

Jamin Mojani : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय भूमिअभिलेख विभागानं लागू केला आहे. आता जमीन मोजणीसाठीचा कोणताही ऑनलाइन अर्ज ९० दिवसांच्या आत निकाली काढणे बंधनकारक करण्यात आलं आहे. या डिजिटल आणि जलद प्रक्रियेमुळे नांदेड जिल्ह्यात गतवर्षभरात तब् ...

शेतकऱ्याला स्वत:चा मुलगा, सून, नातवांनी गंडवले; तब्बल १ कोटी हडप केले, मावळातील खळबळजनक प्रकार - Marathi News | Farmer was cheated by his own son, daughter-in-law and grandchildren; 1 crore was snatched away, sensational incident in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्याला स्वत:चा मुलगा, सून, नातवांनी गंडवले; तब्बल १ कोटी हडप केले, मावळातील खळबळजनक प्रकार

शेतकरी वयोवृद्ध असल्याने ही रक्कम कोणीतरी फसवणूक करून खात्यातून वळवून घेतल्याचे सांगत शेतकऱ्याच्या मुलाने, सुनेने आणि नातवांनी खोटे नाटक केले होते ...