लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

Satara: चोरट्यांची नजर आता शेतीपंपाच्या केबलवर, दहा ते बारा लाखांच्या केबल केल्या लंपास - Marathi News | Cables worth ten to twelve lakhs stolen from farmers' agricultural pumps in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: चोरट्यांची नजर आता शेतीपंपाच्या केबलवर, दहा ते बारा लाखांच्या केबल केल्या लंपास

शेतकरी आले मेटाकुटीस  ...

उन्हाचा चटका, रात्रीचा गारवा अन् युद्धाचा वणवा; तिहेरी संकटाने केळी बेहाल - Marathi News | The scorching sun, the cold of the night, and the flames of war; Bananas are suffering from a triple crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाचा चटका, रात्रीचा गारवा अन् युद्धाचा वणवा; तिहेरी संकटाने केळी बेहाल

जळगाव जिल्ह्यातील केळी तिहेरी संकटात सापडली आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा, रात्री जाणवणारा गारवा आणि युद्धाचा परिणाम अशा तिहेरी संकट केळीवर आल्याने केळीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. ...

कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी मिळतंय २५ लाखांचे अनुदान; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | A subsidy of Rs 25 lakh is being provided for the pulse processing unit; What is the scheme? Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी मिळतंय २५ लाखांचे अनुदान; काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर

kaddhanya prakriya anudan राज्यात कडधान्य आत्मनिर्भरता अभियान रब्बी हंगाम सन २०२५-२६ पासून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तूर, उडीद व मसूर या प्रमुख कडधान्य पिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. ...

Bibba Research Project : भानखेडेचा गोडंबी उद्योग पोहोचला राज्यस्तरावर; संशोधन प्रकल्पाला मोठा सन्मान - Marathi News | latest news Bibba Research Project: Bhankhede's cow dung industry reaches state level; Great honor for research project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भानखेडेचा गोडंबी उद्योग पोहोचला राज्यस्तरावर; संशोधन प्रकल्पाला मोठा सन्मान

Bibba Research Project : चिखली तालुक्यातील भानखेडे येथील पारंपरिक गोडंबी (बिब्बा) प्रक्रिया उद्योगावर आधारित संशोधन प्रकल्पाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामीण उद्योगाला नवी ओळख मिळाली आहे.(Bibba Research Project) ...

मोहफूल व तेंदूपत्ता हंगामावर यंदाही दहशतीचे सावट; वन्यप्राण्यांपासून सतर्क राहण्याचे वन विभागाचे आवाहन - Marathi News | This year too, there is a threat of terror during the Mohphool and Tendupatta seasons; Forest Department appeals to be vigilant against wild animals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोहफूल व तेंदूपत्ता हंगामावर यंदाही दहशतीचे सावट; वन्यप्राण्यांपासून सतर्क राहण्याचे वन विभागाचे आवाहन

मोहफुलाचा हंगाम आता सुरू झाला आहे. मागील वर्षी या हंगामादरम्यान वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जंगलातील प्राण्यांची संख्या लक्षात घेता यंदाही दहशतीचे सावट आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, अशा सूचना वनविभागाने ...

राजापुरी हळद खातेय भाव; युद्धजन्य परिस्थिती असूनही 'या' बाजारात हळदीचे दर तेजीत - Marathi News | Rajapuri turmeric price hike; Despite war-like situation, turmeric prices are rising in 'this' market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राजापुरी हळद खातेय भाव; युद्धजन्य परिस्थिती असूनही 'या' बाजारात हळदीचे दर तेजीत

halad market आखाती देशांतील युद्धामुळे मसाल्यांच्या निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी सध्या देशांतर्गत बाजारात मागणी टिकून आहे. ...

राज्यातील जमीन मोजणी प्रकरणे आता तातडीने निकाली निघणार; मोजणीसाठी आता 'यांची' नियुक्ती - Marathi News | Land measurement cases in the state will now be resolved immediately; 'this' persons appointed for land measurement now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील जमीन मोजणी प्रकरणे आता तातडीने निकाली निघणार; मोजणीसाठी आता 'यांची' नियुक्ती

jamin mojnai nirnay राज्यात गेल्या काही वर्षांत मोजणी प्रकरणांच्या आवक संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, वनहक्क दावे, नगर व गावठाण भूमापन यांचा समावेश आहे. ...

घोड धरणातून ५ हजार क्यूसेक वेगाने उन्हाळी आवर्तन सुरु; अजून किती दिवस सुरु राहणार पाणी? - Marathi News | Summer circulation starts at 5,000 cusecs from Ghod Dam; How many more days will the water continue? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घोड धरणातून ५ हजार क्यूसेक वेगाने उन्हाळी आवर्तन सुरु; अजून किती दिवस सुरु राहणार पाणी?

ghod dam water शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणातून उन्हाळी आवर्तनासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ...