लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 187 कोटींची नुकसान भरपाई आली, प्रति हेक्टर एवढे पैसे मिळणार  - Marathi News | Latest News Nuksan Bharpai Farmers in Jalgaon district received ₹187 crore in compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 187 कोटींची नुकसान भरपाई आली, प्रति हेक्टर एवढे पैसे मिळणार 

Nuksan Bharpai : नुकसान भरपाईचे अनुदान संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ...

Rajma Market : बाजारात राजमाने घेतली आघाडी; जादा दराचा थेट शेतकऱ्यांना फायदा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Rajma Market: Rajma takes the lead in the market; Farmers directly benefit from the higher price, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात राजमाने घेतली आघाडी; जादा दराचा थेट शेतकऱ्यांना फायदा वाचा सविस्तर

Rajma Market : सोयाबीनच्या कमी दरांमुळे मेटाकुटीला आलेले शेतकरी आता राजमाकडे वळताना दिसत आहेत. चांगला बाजारभाव आणि कमी कालावधीमुळे राजमाचे क्षेत्र यंदा वाढले असून पुढील वर्षी आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. (Rajma Market) ...

कापूस उत्पादकांचे ३ महिन्यांत अडीच हजार कोटींचे नुकसान; सीसीआयची खरेदीत दिरंगाई - Marathi News | Cotton growers lose Rs 2,500 crore in 3 months; CCI delays procurement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कापूस उत्पादकांचे ३ महिन्यांत अडीच हजार कोटींचे नुकसान; सीसीआयची खरेदीत दिरंगाई

Nagpur : केंद्र सरकारने १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या तीन महिन्यांसाठी कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द केल्याने दर दबावात आले. याच काळात शेतकऱ्यांचा कापूस बाजारात यायला सुरुवात झाली आणि सीसीआयने एमएसपी दराने कापूस खरेदी करण्यास दिरंगाई केली. ...

शेत जमिनीचे वाद निकालात काढणाऱ्या 'या' योजनेची मुदत वाढली, मुद्रांक शुल्क विभागाचा निर्णय - Marathi News | Latest News salokha yojana deadline for the reconciliation scheme to resolve land exchange, possession and occupancy issues has been extended | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेत जमिनीचे वाद निकालात काढणाऱ्या 'या' योजनेची मुदत वाढली, मुद्रांक शुल्क विभागाचा निर्णय

Salokha Yojana : शेतजमिनीच्या ताबा व वहिवाटीवरून निर्माण होणारे वाद ग्रामीण भागातील मोठे सामाजिक आव्हान ठरत आहेत. ...

Success Story : 'गोसेवा' च व्रत! बाप-लेकांनी उभारली २५० गायींची आदर्श गोशाळा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Success Story: 'Goseva' vow! Father and son build an ideal cowshed for 250 cows Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'गोसेवा' च व्रत! बाप-लेकांनी उभारली २५० गायींची आदर्श गोशाळा वाचा सविस्तर

Success Story : आज जिथे पशुपालन परवडत नाही, असे म्हणत अनेकजण या क्षेत्राकडे पाठ फिरवत आहेत, तिथे हिंगोली जिल्ह्यातील तळणी येथील कोरडे कुटुंबीयांनी गोसेवेचा वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. कोणत्याही शासकीय अनुदानाची वाट न पाहता, केवळ जिद्द आणि सेवाभावा ...

केळी पिकात बोगस विमा; सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची रक्कम लुबाडण्याचा प्रयत्न, काय आहे प्रकरण? - Marathi News | Bogus insurance in banana crop; Attempt to embezzle around two and a half crore rupees, what is the matter? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पिकात बोगस विमा; सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची रक्कम लुबाडण्याचा प्रयत्न, काय आहे प्रकरण?

यंदा जळगाव जिल्ह्यामध्ये २०२४-२५ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये विमा अर्ज संख्या २७ हजार २५९ व विमा संरक्षित क्षेत्र २८ हजार हेक्टरने वाढले. ...

Basmati Rice Market : बासमती तांदळाचा भाव का वाढला? जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | latest news Basmati Rice Market: Why has the price of basmati rice increased? Know what is the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बासमती तांदळाचा भाव का वाढला? जाणून घ्या काय आहे कारण

Basmati Rice Market : इराणमधील युद्धजन्य स्थितीमुळे बासमती तांदळाच्या निर्यातीला फटका बसला असताना, देशांतर्गत बाजारात मात्र बासमतीचे भाव थेट २० रुपयांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरले तरी मिलवाल्यांनी दरवाढ कायम ठेवल्याने तांदूळ बाजारात उ ...

तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब - Marathi News | Tur farming is becoming profitable for farmers; Tur hub is being created by giving a break to traditional crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब

अल्प मेहनत, अत्याधुनिक मळणी यंत्राद्वारे सोपी झालेली काढणी, मिळत असलेला समाधानकारक उत्पादनाचा उतारा आदींमुळे शेतकरी तूर शेतीत आपला पाया घट्ट रोवतांना दिसत आहे. निसर्गाच्या लहरीपणात देखील तूर शेती बऱ्यापैकी तग धरणारी असल्याने शेतकऱ्यांना फायद्याची ठरत ...