लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

सोयाबीनच्या सरासरी दरात तब्बल 35.56 टक्क्यांची वाढ, क्विंटलला काय दर मिळतोय?  - Marathi News | Latest news Soyabean Market average price of soybean has increased by 35.56 percent in one month | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनच्या सरासरी दरात तब्बल 35.56 टक्क्यांची वाढ, क्विंटलला काय दर मिळतोय? 

Soyabean Market : सोयाबीनच्या बदलत्या दरातील डिसेंबर ते जानेवारी हा प्रवास महत्त्वाचा ठरला आहे.  ...

टेमघर प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला; भूसंपादनाचे २६ कोटी १४ लाख २ दिवसांत न्यायालयात, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर - Marathi News | Increased compensation for Temghar project victims Rs 26 crore 14 lakh for land acquisition in court in 2 days, then transferred to farmers' accounts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेमघर प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला; भूसंपादनाचे २६ कोटी १४ लाख २ दिवसांत न्यायालयात, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने मोबदला न दिल्याने न्यायालयाने विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईचे आदेश गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दिले होते ...

देवगड हापूसचं भवितव्य आता येणाऱ्या नवीन मोहोरावरच; उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता - Marathi News | The future of Devgad Hapus now depends on the new bloom arrival; There is a strong possibility of a decrease in production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देवगड हापूसचं भवितव्य आता येणाऱ्या नवीन मोहोरावरच; उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता

तालुक्यामध्ये यावर्षी हापूस आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. मात्र, या मोहोराला फळधारणा (कणी) कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. ...

कांद्याला दुबई व श्रीलंकेतून मागणी; पारनेर बाजार समितीतून सहा कंटेनर कांदा दुबईला रवाना - Marathi News | Demand for onions from Dubai and Sri Lanka; Six containers of onions sent to Dubai from Parner Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याला दुबई व श्रीलंकेतून मागणी; पारनेर बाजार समितीतून सहा कंटेनर कांदा दुबईला रवाना

Kanda Niryat पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या दर्जेदार कांद्याला दुबई व कोलंबोतून (श्रीलंका) मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. ...

नमो शेतकरीचा आठवा हप्ता 'या' आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता - Marathi News | The eighth installment of Namo Shetkari is likely to be deposited in the accounts of farmers 'this week' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नमो शेतकरीचा आठवा हप्ता 'या' आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता

Namo shetkari hapta शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी किसान सन्मान योजना सुरू केली. यामधून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. ...

राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना 'बी' साठी अनुदान मंजूर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Cashew nut farmers in maharashtra have been approved for subsidy read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना 'बी' साठी अनुदान मंजूर, वाचा सविस्तर 

Agriculture News : राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे" या योजनेअंतर्गत... ...

Sangli Crime: उसाच्या वाड्यावरुन वाद, ढाणेवाडीत तरुण शेतकऱ्याचा मारहाणीत मृत्यू  - Marathi News | Dispute over sugarcane field young farmer beaten to death in Dhanewadi Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: उसाच्या वाड्यावरुन वाद, ढाणेवाडीत तरुण शेतकऱ्याचा मारहाणीत मृत्यू 

शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले ...

राज्यात लाल आणि पांढऱ्या तुरीला किती मिळतोय दर; वाचा आजचे तुर बाजारभाव - Marathi News | How much is the price of red and white tur in the state; Read today's tur market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात लाल आणि पांढऱ्या तुरीला किती मिळतोय दर; वाचा आजचे तुर बाजारभाव

Tur Bajar Bhav : राज्यात आज शुक्रवार (दि.३०) जानेवारी रोजी एकूण १८२१३ क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात ४८० क्विंटल गज्जर, ४ क्विंटल काळी, ११७६२ क्विंटल लाल, ६७० क्विंटल लोकल, १००८ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...