होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Facebook, Latest Marathi News फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. Read More
एखादी घटना, त्या घटनेचे फोटो-व्हिडीओ अगदी काही सेकंदाच व्हायरल होतात. ...
भारतीयांची फेसबुकवरील माहिती चोरून गैरवापर करणाऱ्या ब्रिटनच्या केंब्रिज अॅनालिटिकानं आपले सारे कामकाज त्वरित बंद केल्याची घोषणा केली आहे. ...
फेसबुक लवकरच युजर्ससाठी डेटिंग सर्व्हिस सुरू करण्याच्या विचारात आहे. ...
मुंबई- फेसबुक वर लवकरच डिसलाइक फीचर येणार असल्याची माहिती आहे. फेसबुककडून डिसलाइक बटण टेस्टिंग सुरू झाली आहे. फेसबुकवरील लाइक बटनबरोबरच डिसलाइक बटणची मागणी युजर्सकडून वारंवार होत होती. या मागणीनंतर फेसबुककडून डिसलाइक बटन आणण्याची तयारी सुरू झाली आहे. ...
भविष्यात फेसबुकवरील डेटा लीक सारख्या आणखी घटना घडू शकतात, असा इशारा सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने युजर्स व गुंतवणूकदारांना दिला आहे. ...
लवकरच फेसबुक मॅसेंजरवरून पैशांची देवाण-घेवाण करता येणार असून या फिचरची चाचणी घेण्यात येत आहे. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव या फिचरला थोडा विलंब होणार असल्याचे वृत्त आहे. ...
पीडित मुलीचे वडील रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात ...
नवं फीचर सध्या फक्त एन्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे. ...