लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! 'ते' फेसबुक लाईव्ह करणं बेतलं जीवावर, 2 जणांचा मृत्यू - Marathi News | 2 youth killed in live facebook in ups ballia 4 hospitalized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! 'ते' फेसबुक लाईव्ह करणं बेतलं जीवावर, 2 जणांचा मृत्यू

Facebook Live : मजा, मस्करी करताना फेसबुक लाईव्ह करणं काही जणांना चांगलंच महागात पडलं असून ते त्यांच्या जीवावर बेतलं आहे. ...

न्याय मागतो, भीक नाही; करुणा धनंजय मुंडेंचं पूजा चव्हाण प्रकरणावरून 'शक्ती'प्रदर्शन - Marathi News | Pooja chavan case : Asks for justice, not begging; Karuna Dhananjay Munde's 'strenght' demonstration on Pooja Chavan case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्याय मागतो, भीक नाही; करुणा धनंजय मुंडेंचं पूजा चव्हाण प्रकरणावरून 'शक्ती'प्रदर्शन

Karuna munde on Pooja chavan suicide case : जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्थेच्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा करुणा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करून पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. ...

ट्विटर-फेसबुकवरून आंदोलनं लढवता येतात का? - Marathi News | Can agitation be fought on Twitter-Facebook? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्विटर-फेसबुकवरून आंदोलनं लढवता येतात का?

Twitter-Facebook : सर्जनात्मक गोेष्टी घडवणाऱ्या आंदोलनात समाजमाध्यमं उत्तम काम करतात. व्यवस्थात्मक बदलांसाठीची आंदोलनं मात्र जमिनीवरूनच लढवावी लागतात! ...

'फेसबुकचं चुकलं; स्वतःचं नाव खराब केलं'; न्यूज फीडमधील बातम्या अचानक बंद केल्यानं ऑस्ट्रेलियानं फटकारलं! - Marathi News | Facebook blocks news sharing in Australia over media law | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'फेसबुकचं चुकलं; स्वतःचं नाव खराब केलं'; न्यूज फीडमधील बातम्या अचानक बंद केल्यानं ऑस्ट्रेलियानं फटकारलं!

संसदेत आलेल्या कायद्यामुळे फेसबुककडून ऑस्ट्रेलियातील न्यूज पब्लिशर्सची पेजेस ब्लॉक; सरकारी विभागांनादेखील फटका ...

Apple ला टक्कर देण्यासाठी Facebook ही स्मार्टवॉच लाँच करण्याच्या तयारीत, असे असतील फीचर्स - Marathi News | facebook is working on a smartwatch with messages and health features to take on apple | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple ला टक्कर देण्यासाठी Facebook ही स्मार्टवॉच लाँच करण्याच्या तयारीत, असे असतील फीचर्स

Facebook Smartwatch : Apple आणि हुवावे सारख्या कंपन्यांच्या स्मार्टवॉचला फेसबुकचं स्मार्टवॉच टक्कर देणार ...

'या' माजी वित्तमंत्र्याचे फेसबुक अकाऊंट हॅक; त्यांच्या नावाने केली पैशाची मागणी - Marathi News | Former finance minister's Facebook account hacked; Demanded money in his name | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'या' माजी वित्तमंत्र्याचे फेसबुक अकाऊंट हॅक; त्यांच्या नावाने केली पैशाची मागणी

राज्याचे माजी वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या फेसबुक अकाउंटला हॅक करून सायबर गुन्हेगाराने त्यांच्या कार्यकर्त्यांना पैशाची मागणी केली. ...

पुण्यातील स्टार्टअप कंपनीची थेट फेसबुकविरोधात केला दावा दाखल  - Marathi News | Pune-based startup company filed a lawsuit directly against Facebook | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील स्टार्टअप कंपनीची थेट फेसबुकविरोधात केला दावा दाखल 

Suit filed in Court : फेसबुकने आमच्या ऍपची कल्पना चोरली ...

"५ कोटी द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करतो" - Marathi News | "Give 5 crores, i will kill Prime minister Narendra Modi"; facebook post, arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"५ कोटी द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करतो"

Crime News: गेल्यावषी ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांना ईमेल आला होता. ज्यात पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याची धमकी दिली होती. या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या होत्या. ...