लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
Sandhya Devanathan: संध्या देवनाथन मेटा इंडियाच्या नवीन प्रमुख - Marathi News | Sandhya Devanathan new head of Meta India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संध्या देवनाथन मेटा इंडियाच्या नवीन प्रमुख, अशी आहे त्यांची आतापर्यंतची कारकीर्द

Meta India: फेसबुकची मूळ कंपनी मेटाने भारतातील मेटा प्रमुख म्हणून Sandhya Devanathan यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. अजित मोहन यांच्या राजीनाम्यानंतर संध्या देवनाथन यांची मेटा इंडियाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

WhatsApp इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांचा राजीनामा; वाचा सविस्तर... - Marathi News | whatsapp india head abhijit bose resigns, meta india public policy head rajiv aggarwal step down | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांचा राजीनामा; वाचा सविस्तर...

WhatsApp India Head Resigns : या महिन्याच्या सुरुवातीला मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन (Meta India Head Ajit Mohan) यांनीही राजीनामा दिला होता. ...

Pune : फेसबुकवरील ओळखीने झालं प्रेम; लग्नाच्या अमिषाने बलात्कार - Marathi News | Love through acquaintance on Facebook; Raped by married Amisha in Pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune : फेसबुकवरील ओळखीने झालं प्रेम; लग्नाच्या अमिषाने बलात्कार

जिवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध... ...

Meta Laysoffs: Facebook ने केली 'मेगा कर्मचारी कपात'; ११ हजार जणांना दिला नारळ - Marathi News | Meta Layoffs Facebook Parent Meta Fires More Than 11000 Employees as cost cutting informs Mark Zuckerberg | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Facebook ने केली 'मेगा कर्मचारी कपात'; ११ हजार जणांना दिला नारळ

उत्पन्नात घट झाल्याने निर्णय घेतल्याची मार्क झुकरबर्ग यांची माहिती ...

आता फेसबुक-इन्स्टाग्राममध्येही मोठ्या प्रमाणात होणार कर्मचाऱ्यांची कपात!  - Marathi News | Facebook, Meta Platforms Inc to start laying off thousands of staff this week Wall Street Journal says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फेसबुक-इन्स्टाग्राममध्येही मोठ्या प्रमाणात होणार कर्मचाऱ्यांची कपात! 

Layoffs 2022 : जर्नलने या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. ...

Meta India:Facebook इंडियाचे हेड अजित मोहन यांचा राजीनामा, आता 'ही' प्रतिस्पर्धी कंपनी जॉईन करणार... - Marathi News | Meta India:Meta India head Ajit Mohan resigns, will join Snapchat | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook इंडियाचे हेड अजित मोहन यांचा राजीनामा, 'ही' प्रतिस्पर्धी कंपनी जॉईन करणार...

Meta India: फेसबुकमध्ये येण्यापूर्वी अजित मोहन चार वर्षे हॉटस्टारचे सीईओ होते. ...

एलॉन मस्क घेतात 'श्रीरामांचा' सल्ला, ट्विटरच्या मालकांचा पडद्यामागील सिनेमा - Marathi News | Elon Musk takes advice from 'Sri Rama krushnanan', a behind-the-scenes movie of the Twitter owners | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलॉन मस्क घेतात 'श्रीरामांचा' सल्ला, ट्विटरच्या मालकांचा पडद्यामागील सिनेमा

भारतीय वंशाचे नागरिक श्रीराम कृष्णनन यांच्या सल्ल्यानेच एलॉन मस्क मोठेृ-मोठे निर्णय घेत आहेत ...

नव्या IT नियमांमुळे सोशल मीडिया कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; चुकीची पोस्ट केली तर तत्काळ कारवाई! - Marathi News | modi government new it rules social media companies will have to take action quickly against illegal posts | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्या IT नियमांमुळे सोशल मीडिया कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; चुकीची पोस्ट केली तर तत्काळ कारवाई!

आयटी नियमांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे सोशल मीडिया कंपन्यांवर अधिक सावधगिरी बाळगण्याची जबाबदारी येणार आहे. ...