लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक, मराठी बातम्या

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
बनावट फेसबुक अकाउंट, तरुणास अटक - Marathi News |  Fake Facebook account, youth arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बनावट फेसबुक अकाउंट, तरुणास अटक

कात्रज भागात राहणा-या एका उच्चशिक्षित तरुणीला रात्री-अपरात्री वेगवेगळ्या व्यक्तींचे फोन येऊ लागल्याने ती हैराण झाली होती. फोनवरील व्यक्तीला माझा नंबर कोणी दिला, अशी या तरुणीने चौकशी केल्यावर ...

तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट करणाऱ्या तरुणास सायबर क्राईम सेलने पुण्यात केली अटक - Marathi News | The cyber-crime cell has been arrested person in Pune for the fake Facebook account of the girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट करणाऱ्या तरुणास सायबर क्राईम सेलने पुण्यात केली अटक

एका उच्च शिक्षित तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून तिचा फोटो व मोबाईल नंबर अपलोड करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर क्राईम सेलने तरुणाला अटक केली आहे. ...

ज्याच्याशी ठरवशील लग्न, त्याला मारून टाकील; साता-याच्या तरुणाने फेसबुकवरुन दिला नगरमधील मुलीच्या भावाला दम - Marathi News | The man with whom he decides to marry, will kill him; The youth of Satara gave a message to the girl's brother | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ज्याच्याशी ठरवशील लग्न, त्याला मारून टाकील; साता-याच्या तरुणाने फेसबुकवरुन दिला नगरमधील मुलीच्या भावाला दम

बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून तरूणीच्या नावे तिच्याच भावाला धमकीचे मेसेज पाठविल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यात सातारा येथील तरूणाविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लाइकशाही...‘सोशल मीडिया राजकीय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी सरकू लागला आहे का?’ - Marathi News | 'Is the social media going to the center of political process?' | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :लाइकशाही...‘सोशल मीडिया राजकीय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी सरकू लागला आहे का?’

उत्स्फूर्त संवाद क्रांती वगैरे वाटण्याच्या टप्प्यातून सोशल मीडिया आता बाहेर आला आहे. पण जगभरच्या तज्ज्ञांना नवी काळजी वाटते आहे : ‘सोशल मीडिया राजकीय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी सरकू लागला आहे का?’ ...

कॉलगर्लच्या नावे फेसबूकवर पोस्ट केला सासूचा मोबाइल नंबर - Marathi News | The mobile number of the mother-in-law posted on Facebook in the name of the callgirl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलगर्लच्या नावे फेसबूकवर पोस्ट केला सासूचा मोबाइल नंबर

पत्नीशी भांडण झाल्यानंतर तिला त्रास देण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीने फेसबुकवर बनावट प्रोफाइल तयार केलं. इतकंच नाही तर त्याने प्रोफाइलमध्ये काही अश्लिल कमेंट करत सासूचा मोबाइल क्रमांकही शेअर करुन टाकला. ...

कर्करोगानं पछाडलेल्या 'त्या' तरुणाला सोशल मीडियाच्या माध्यमातून 25 लाखांची मदत - Marathi News | 25 lakhs help through 'social media' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्करोगानं पछाडलेल्या 'त्या' तरुणाला सोशल मीडियाच्या माध्यमातून 25 लाखांची मदत

मुंबई- इंटरनेटच्या माध्यमातून जग जरी जवळ आलं असलं तरी त्याचा सकारात्मकदृष्ट्या वापर होत असल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. ...

फेसबुकवर विटंबना केल्याबद्दल एका जणास अटक - Marathi News | One person arrested for irate on Facebook | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फेसबुकवर विटंबना केल्याबद्दल एका जणास अटक

पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या झरी बाजार येथे फेसबुकवर विटंबना  केल्याप्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीवरून   हिवरखेड पोलिसांनी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ...

मैत्रिणीशी अश्लील चॅटिंग करणे पडले महागात, मालवणच्या युवकावर गुन्हा दाखल - Marathi News | The girl has been accused of sexually assaulting a girl in the civilian court | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मैत्रिणीशी अश्लील चॅटिंग करणे पडले महागात, मालवणच्या युवकावर गुन्हा दाखल

मैत्रीचा गैरफायदा घेत आपल्याच मैत्रिणीला फेसबुक मेसेंजरवरून अश्लील संदेश पाठवणे युवकाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीनुसार किरण संदिप कोयंडे या युवकावर मालवण पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...