Ransome case साडेतीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल होताच येथे कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी शुक्रवारी नागपूर सोडले. ते चार दिवसांच्या सुटीवर नागपुरातून बाहेर गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ते नेमके कुठे गे ...
ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुरु वारी आणखी एक खंडणी वसूलीचा गुन्हा दाखल झाला आहे. क्रि केट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ...
Parambir Singh : एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन सिंग व त्यांच्या टीमने करोडो रुपयांची खंडणी वसुली केल्याचे या तक्रारीत त्याने म्हटले आहे. ...
Extorion Case : या सर्वांवर परमबीर सिंग यांच्यासोबत खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. तर दुसरीकडे याप्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ...
मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह ८ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Ransom case डॉक्टरला मुलांच्या अपहरणाची धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागणारे पत्र पाठविणारी शीतल ईटनकर हिच्याकडून पोलिसांनी खंडणी मागणारे पत्र पाठविण्याच्या प्रकाराची रिहर्सल करून घेतली. ...