लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

शाळेची स्ट्राँग रूम फोडून चोरले दहावीच्या भूगोलचे ५० पेपर - Marathi News | Class 10th 50 Geography papers stolen from school strong room | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाळेची स्ट्राँग रूम फोडून चोरले दहावीच्या भूगोलचे ५० पेपर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावीची परीक्षा सुरू असून बुधवारी, १८ मार्च रोजी भूगोल विषयाचा शेवटचा पेपर आहे. तत्पूर्वी मंगळवारी प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याने बोर्ड कस्टडीच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.  ...

सीसीटीव्ही कॅमेरे, शुटिंगसह कडेकोट बंदोबस्त, तरीही कॉपीचे धाडस; सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीवर कारवाई - Marathi News | Action taken against a student in Sangli district after copy found despite strict security including CCTV cameras and shooting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सीसीटीव्ही कॅमेरे, शुटिंगसह कडेकोट बंदोबस्त, तरीही कॉपीचे धाडस; सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीवर कारवाई

वाणिज्य शिक्षणक्रमाच्या पेपरला कॉपी ...

पॅन्टच्या खिशात, कपड्यांवर उत्तरांच्या चिठ्ठ्या; पोलीस भरती परीक्षेत ‘स्मार्ट’ कॉपीचा प्रयत्न; तरुणीवर गुन्हा दाखल - Marathi News | Answer sheets in pants pockets, on clothes; Attempted 'smart' copying in police recruitment exam; Case registered against young woman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पॅन्टच्या खिशात, कपड्यांवर उत्तरांच्या चिठ्ठ्या; पोलीस भरती परीक्षेत ‘स्मार्ट’ कॉपीचा प्रयत्न; तरुणीवर गुन्हा दाखल

परीक्षेपूर्वी परीक्षार्थ्यांची तपासणी सुरू असताना तरुणीच्या जिन्स पॅन्टच्या खिशात आणि कपड्यांवर उत्तरांच्या चिठ्ठ्या चिटकवल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. ...

जिद्द-चिकाटीची ताकद...! भोरच्या सई सुकाळेची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड - Marathi News | pune news sai sukale from Bhor selected as Lieutenant in Indian Army; Pride of remote Kambre Budruk village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द-चिकाटीची ताकद...! भोरच्या सई सुकाळेची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड

सैन्य दलाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर सईने हे यश मिळविले आहे. ...

विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! ‘सीईटी’च्या प्रवेश परीक्षा २४ मार्चपासून  - Marathi News | Students, start studying! CET entrance exam from March 24 | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! ‘सीईटी’च्या प्रवेश परीक्षा २४ मार्चपासून 

यंदा सीईटी परीक्षांना २४ मार्चपासून सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांना त्यानुसार परीक्षेचे नियोजन करता येणार आहे.  ...

IAS होण्यासाठी UPSC परीक्षाच एकमेव मार्ग नाही; 'या' मार्गानेही मिळू शकते संधी, जाणून घ्या... - Marathi News | UPSC exam is not the only way to become IAS; You can also get an opportunity through 'this' route | Latest career News at Lokmat.com

करिअर :IAS होण्यासाठी UPSC परीक्षाच एकमेव मार्ग नाही; 'या' मार्गानेही मिळू शकते संधी, जाणून घ्या...

UPSC परीक्षा दिल्याशिवाय IAS बनता येते; जाणून घ्या नियम... ...

LPG Gas Shortage: गॅस टंचाईमुळे मेसच्या किमतीत ३० रुपयांची वाढ; स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका - Marathi News | Mess prices increase by Rs 30 due to gas shortage; Competitive exam students hit hardest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :LPG Gas Shortage: गॅस टंचाईमुळे मेसच्या किमतीत ३० रुपयांची वाढ; स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका

LPG Gas Crisis: विद्यार्थ्यांसाठी मेस हे रोजचे जेवणाचे मुख्य आधारस्थान असते, मात्र दर वाढल्यामुळे त्यांचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या मासिक बजेटवर झाला आहे ...

Shocking: संतापजनक प्रकार! हॉलतिकीटवर उमेदवाराच्या जागी कुत्र्याचा फोटो, परीक्षा केंद्रावर जायचं कसं? - Marathi News | Outrageous! A dog's photo instead of the candidate's name on the hall ticket, how to get to the exam center? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक प्रकार! हॉलतिकीटवर उमेदवाराच्या जागी कुत्र्याचा फोटो, परीक्षा केंद्रावर जायचं कसं?

नोकरीसाठी ४ वर्षे वाट पाहिली, अभ्यास केला... पण जेव्हा हॉल तिकीट हातात आले, तेव्हा समोर जे दिसले त्याने उमेदवाराच्या पायाखालची जमीनच सरकली! ...