लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ईव्हीएम मशीन

EVM Machine Latest News, मराठी बातम्या

Evm machine, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.
Read More
“भारतात बसून यान चंद्रावर उतरु शकतं, तर EVM मशीन BJP ला मतदान करू शकतं”: जितेंद्र आव्हाड - Marathi News | ncp leader jitendra awhad criticised bjp over evm machine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारतात बसून यान चंद्रावर उतरु शकतं, तर EVM मशीन BJP ला मतदान करू शकतं”

विषय फार सोपा आहे. समजून घेतला पाहिजे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ...

"कोणत्याही पक्षाला मत द्या किंवा NOTA दाबा, मीच जिंकेन", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान - Marathi News | india telangana nizamabad bjp mp d arvind controversy on evm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणत्याही पक्षाला मत द्या किंवा NOTA दाबा, मीच जिंकेन", भाजप नेत्याचे विधान

याबाबत सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने (BRS) राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. ...

लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू; निवडणूक विभाग लागला कामाला - Marathi News | Preparations for Lok Sabha elections begin; Election department started working | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू; निवडणूक विभाग लागला कामाला

दोन लाख नवीन ईव्हीएम मशिन दाखल ...

खराब रस्ते, नक्षलींच्या भीतीने ईव्हीएम मशिन्स निघाल्या हेलिकॉप्टरने - Marathi News | Bad roads, fear of Naxalites, EVM machines left by helicopter | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :खराब रस्ते, नक्षलींच्या भीतीने ईव्हीएम मशिन्स निघाल्या हेलिकॉप्टरने

१९ रोजी हेलिकॉप्टरने ईव्हीएम व अधिकारी सिरोंचा तालुका मुख्यालयी आले.  ...

Karnataka Election: 'EVM हा घोटाळाच, तो फक्त ३ ठिकाणी होतो'; आव्हाडांनी मांडलंय वेगळंच लॉजिक - Marathi News | Karnataka Election: 'EVM Scam Only Happens In 3 Places'; Awhad has presented a different logic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'EVM हा घोटाळाच, तो फक्त ३ ठिकाणी होतो'; आव्हाडांनी मांडलंय वेगळंच लॉजिक

काँग्रेसने १३५ जागा जिंकत कर्नाटकमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे, देशभरातून काँग्रेसच्या विजयाचं कौतुक आणि अभिनंदन केलं जातंय. ...

Maharashtra Politics: “अजित पवारांचा EVMवर विश्वास, पण देशाचा नाही, त्यांची तुलना अंधभक्तांशी...”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut took objection over ncp ajit pawar statement on evm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारांचा EVMवर विश्वास, पण देशाचा नाही, त्यांची तुलना अंधभक्तांशी...”: संजय राऊत

Maharashtra News: EVM वरून आता महाविकास आघाडीत मतभिन्नता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...

Assembly By Election Results 2023: १ जागा, तब्बल ७७ उमेदवार, अनेकांना मिळाली ३, ५, ६, ७ मतं, अखेर असा लागला निकाल  - Marathi News | Assembly By Election Results 2023: erode east assembly constituency, as many as 77 candidates, many got 3, 5, 6, 7 votes, finally the result was | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ जागा, तब्बल ७७ उमेदवार, अनेकांना मिळाली ३, ५, ६, ७ मतं, अखेर असा लागला निकाल 

Assembly By Election Results 2023: तामिळनाडूतील इरोड मतदारसंघातील पोटनिवड़णूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. येथे एका मतदारसंघात तब्बल ७७ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यामुळे येथे काय निकाल लागतो. याची सर्वांना उत्सुकता लागलेली होती. ...

कोणतेही बटण दाबल्यास सर्व मते भाजपकडे?; Video व्हायरल होताच एकाला अटक - Marathi News | All votes to BJP if any button is pressed?; As soon as the video went viral, one was arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणतेही बटण दाबल्यास सर्व मते भाजपकडे?; Video व्हायरल होताच एकाला अटक

मेघालयात ईव्हीएमचा व्हिडीओ व्हायरल ...