झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य शालेय मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वश्रुत आहे. मात्र या घोषवाक्यातून बोध घेऊन कृतिशील उपक्रम राबविणारे बोटावर मोजण्याइतके लोक सभोवताली आढळतात. त्यापैकी एक म्हणजे हरित सैनिकांची आपलं पर्यावरण संस्था. या संस्थेचे स्व ...
गेल्या वर्षापेक्षा या वर्षाचा उन्हाळा अधिक तीव्र का? का तपमान व उष्णता वाढत आहे? प्रत्येकजण हा प्रश्न विचारत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे काय समस्या उद्भवणार? महाराष्ट्रातील चंद्रपूर, मालेगाव यांसारखी शहरे तर अक्षरश: भाजून निघत आहेत. ४४ पासून ते ४७ अंश ...
पारंपरिक अंत्यसंस्काराच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतोे. त्यासाठी वृक्षतोडही अधिक प्रमाणात केली जाते. जरी अधिकृतरीत्या ठेका घेऊन वृक्षांवर कु-हाड चालविली जात असली तरी पर्यावरणाचा ºहास हा होतोच. त्यामुळे पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल ...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एकीकडे हजारो हेक्टर वर वृक्षारोपण करणाऱ्या संस्था तर दुसरीकडे टेकड्या जमीनदोस्त करून उभे राहणारे उद्योग कारखाने हा विरोधाभास पाहायला मिळत आहे. ...
बुलडाणा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच जून रोजी सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या सायकल रॅलीत नागरिक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. ...
पावसाळा आला की दरवर्षी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. मात्र त्यातली किती झाडे जगतात? ती जगवण्यासाठी आणि या उपक्रमांमागे किती खर्च येतो? कडुनिंबाची लागवड हा या प्रश्नावर एक उत्तम पर्याय आहे. ...