लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : देवाचे झाड म्हणून प्रसिद्ध पिंपळ वृक्ष अंगणवाडीवर कोसळला, कुडासा-वानोशीतील घटना - Marathi News | The famous pim tree fell on the anganwadi tree as the tree of God, the incident in Kudasa-Vaanoshi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : देवाचे झाड म्हणून प्रसिद्ध पिंपळ वृक्ष अंगणवाडीवर कोसळला, कुडासा-वानोशीतील घटना

देवाचे झाड म्हणून प्रसिद्ध असलेला कुडासा-वानोशी येथील भला मोठा पिंपळ वृक्ष मंगळवारी रात्री अचानक मुळातून उखडून नजीकच्या सभागृह आणि अंगणवाडी इमारतीवर कोसळला. सुदैवाने तेथे कुणी नसल्याने जीवितहानी टळली. मात्र दोन्ही इमारतींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...

वाशिम : वृक्षलागवडीतील वृक्ष सुकली, शासनाचं दुर्लक्ष  - Marathi News | Tree plantation at washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : वृक्षलागवडीतील वृक्ष सुकली, शासनाचं दुर्लक्ष 

शासनाच्या चार कोटी वृक्षलागवडीअंतर्गत जिल्ह्यात जुलै २०१७ मध्ये विविध शासकीय, निमशासकीय संस्था, सामाजिक संघटना तसेच शाळा महाविद्यालयाच्यावतीने पाच लाख वृक्षाची लागवड करण्यात आली ...

सातारा : जप्त केलेल्या वाळू, मुरुमाचा महसूल विभागाकडून लिलाव - Marathi News | Satara: Auctioned sealed sand, Muruma revenue department | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : जप्त केलेल्या वाळू, मुरुमाचा महसूल विभागाकडून लिलाव

जिल्ह्यात विनापरवाना वाळू व गौण खनिजाचे उत्खनन करुन त्यांची राजरोसपणे वाहतूक केली जाते. वाळूतस्करांवर वचक बसविण्यासाठी महसूल विभाग रात्रंदिवस कारवाई करतो. अशाच जप्त केलेले वाळू व मुरुमाचा लिलाव करण्याचा निर्णय फलटण तहसील कार्यालयाने घेतला आहे.  ...

रत्नागिरी : प्रदूषणमुक्तीसाठी क्षितीज विचारेची सायकल सफर, गेट वे आॅफ इंडिया ते नेपाळ प्रवास करणार - Marathi News | Ratnagiri: Bicycle journey from Kshitij Vichare for pollution, Travel from Gate Way of India to Nepal | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : प्रदूषणमुक्तीसाठी क्षितीज विचारेची सायकल सफर, गेट वे आॅफ इंडिया ते नेपाळ प्रवास करणार

नागळोली (ता. श्रीवर्धन) येथील क्षितीज संजय विचारे (२६) हा तरूण गेट वे आॅफ इंडिया ते नेपाळ असा सायकलने प्रवास करणार आहे. तरूणवर्गाला फिटनेसचे महत्व कळावे, तसेच प्रदूषणापासून मुक्ती मिळावी, असा संदेश जगाला देण्याच्या उद्देशाने क्षितीज सायकलने नेपाळ सर ...

सातारानजीक लिंबच्या पेरूसाठी अमेरिकन प्राध्यापकाची धडपड, लोकांच्या परसबागेत वाढत आहेत कलमे - Marathi News | American professor of limelight for Limbu's Peru, people are growing in the backyard. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारानजीक लिंबच्या पेरूसाठी अमेरिकन प्राध्यापकाची धडपड, लोकांच्या परसबागेत वाढत आहेत कलमे

सातारानजीक असणारा लिंबचा पेरू नामशेष होण्याच्या मार्गावर असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तोे देश-विदेशात पोहोचला आहे. या दुर्मीळ पेरूला वाचविण्यासाठी एका अमेरिकन मराठी प्राध्यापकाने पुढाकार घेतला असून पेरूची छाट कलमे करून राज्यभरात त्यांनी आपल्या म ...

कोल्हापूर : दाट धुक्यासह कडाक्याची थंडी, तापमानात १५ डिग्रीपर्यंत घसरण, दैनंदिन जीवनावर परिणाम - Marathi News | Kolhapur: Coldness with thick fog, falling to 15 degrees in temperature, results in daily life | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : दाट धुक्यासह कडाक्याची थंडी, तापमानात १५ डिग्रीपर्यंत घसरण, दैनंदिन जीवनावर परिणाम

कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीने नागरिकांना पुन्हा हुडहुडी भरू लागली आहे. तापमानात घसरण झाली असून, किमान तापमान १५ डिग्रीपर्यंत खाली आले आहे. चार दिवस थंडी कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सकाळी सात वाजले त ...

सिन्नर येथे प्रस्तावित समृद्धी महामार्गाची पर्यावरण सुनावणी - Marathi News | Environmental hearing of the proposed prosperity highway at Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर येथे प्रस्तावित समृद्धी महामार्गाची पर्यावरण सुनावणी

शेतकर्‍यानी मांडलेल्या आक्षेपाचा अहवाल तयार करून तो केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. प्रशासन शेतकर्‍याच्या पाठीशी असून, सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिले. ...

कायदेशीर अडचणींमुळे गोव्यात खनिज खाणींचा लिलाव अशक्य - Marathi News | Mineral mines in Goa can not be auctioned due to legal issues | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कायदेशीर अडचणींमुळे गोव्यात खनिज खाणींचा लिलाव अशक्य

गोव्यातील 174 खनिज लिजांची मुदत येत्या 2020 साली संपुष्टात येत आहे. देशभरातील खनिज खाणींचा यापुढे लिलाव होणार आहे पण गोव्यातील खाणींचा कायदेशीर अडचणीमुळे लिलाव होणो कठीण बनले आहे. ...