लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

T20 World Cup 2021, Semi Finals: उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट, कशी होणार लढत? जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | T20 World Cup 2021 Semi Finals time table pakistan new zeland australia and england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 WC: उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट, कशी होणार लढत? जाणून घ्या सविस्तर...

T20 World Cup 2021, Semi Finals Teams: यूएईमध्ये सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. ...

T20 World Cup 2021: इंग्लंडच्या जेसनचं 'रॉय'ल मन! गंभीर दुखापतीनंतरही द.आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी आला मैदानावर - Marathi News | icc T20 World Cup 2021 injured but came to the field to appreciate south africa team jason roy huge respect | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या जेसनचं 'रॉय'ल मन! गंभीर दुखापतीनंतरही द.आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी आला मैदानावर

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडनं द.आफ्रिकेविरुद्धचा साखळी फेरीतील अखेरचा सामना १० धावांनी गमावला. पण गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखत इंग्लंडनं मोठ्या दिमाखात स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे ...

T20 World Cup 2021 : दक्षिण आफ्रिकेचं पुन्हा बॅड लक, 4 सामने जिंकूनही स्पर्धेतून 'आऊट' - Marathi News | T20 World Cup 2021 : South Africa's bad luck again, 'out' after winning 4 matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेचं पुन्हा बॅड लक, 4 सामने जिंकूनही स्पर्धेतून 'आऊट'

सुपर 12 मध्ये ग्रुप ए. मधील 3 संघ मोठ्या पराभवामुळे उपांत्य सामन्यात स्थान मिळवू शकले नाहीत. तर, उर्वरीत 3 संघ उपांत्य सामन्याची लढाई लढत होते. मात्र, अखेर उपांत्य सामन्यांतील प्रवेश हा हार-जीतने होणार नसून नेट रेटने झाला आहे. ...

ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live: आधी सलग तीन षटकार, नंतर हॅट्ट्रिक, रबाडानं विजयश्री खेचून आणली; इंग्लंडचा विजयरथ रोखला! - Marathi News | ICC T20 World Cup 2021 ENG vs SA Live updates south africa beat england by 10 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी सलग तीन षटकार, नंतर हॅट्ट्रिक, रबाडानं विजयश्री खेचून आणली; इंग्लंडचा विजयरथ रोखला!

ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live Updates: यंदाच्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील इंग्लंडचा विजयी रथ द.आफ्रिकेनं रोखत अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात आफ्रिकेनं १० धावांनी विजय प्राप्त केला आहे. ...

ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live: वान डर दुसेनचा धडाका, द.आफ्रिकेचं इंग्लंडसमोर १९० धावांचं आव्हान; ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं! - Marathi News | ICC T20 World Cup 2021 ENG vs SA Live updates south africa set 190 run target against england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Live: वान डर दुसेनचा धडाका, द.आफ्रिकेचं इंग्लंडसमोर १९० धावांचं आव्हान; ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं!

ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज शारजाच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात द.आफ्रिकेच्या संघानं विजयासाठी १९० धावांचं आव्हान ठेवलं आहे. ...

ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live: इंग्लंडनं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; द.आफ्रिकेला शेवटची संधी - Marathi News | ICC T20 World Cup 2021 ENG vs SA Live updates England win toss bowling first Last chance for South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Live: इंग्लंडनं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; द.आफ्रिकेला शेवटची संधी

ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज शारजाच्या स्टेडियमवर होत असलेल्या इंग्लंड विरुद्ध द.आफ्रिका सामन्याची नाणेफक इंग्लंडनं जिंकली आहे. ...

वय फक्त ९५ वर्षे, काय आहे इंग्लंडच्या राणीच्या दीर्घायुष्याचं रहस्य?  - Marathi News | Only 95 years old, what is the secret longevity of the Queen of England? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वय फक्त ९५ वर्षे, काय आहे इंग्लंडच्या राणीच्या दीर्घायुष्याचं रहस्य? 

ब्रिटिश राजघराण्याचे दीर्घकाळ अभ्यासक असलेले ब्रायन कोझ्लोवस्की यांनी ‘लाँग लिव्ह द क्वीन..’ नावाचं एक पुस्तक नुकतंच लिहिलं आहे. त्यात त्यांनी राणीच्या दीर्घायुष्याची काही रहस्य उघड केली आहेत... ...

अंबानी फॅमिली खरंच लंडनमध्ये स्थायिक होणार? कशासाठी घेतलं 592 कोटींचं 'घर'? खुद्द रिलायन्सनंच सांगितलं - Marathi News | Reliance clarifies Mukesh Ambanis have no plans to relocate or reside in london | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी फॅमिली खरंच लंडनमध्ये स्थायिक होणार? कशासाठी घेतलं 592 कोटींचं 'घर'? खुद्द रिलायन्सनंच सांगितलं

रिलायन्सने लंडनमधील ही मालमत्ता 592 कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर, अंबानी कुटुंबीय स्टोक पार्क इस्टेटला आपले दुसरे घर बनवणार असल्याची चर्चा सुरू आहे. ते मुंबईत 4,00,000 वर्ग फुटांच्या घरात राहतात. त्यांचे घर 'अँटीलिया' शहरातील एल्टामाउंट रोडवर आहे. ...