पाकिस्तानाचा संघ मर्यादित षटकांच्या सामन्याच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, परंतु या मालिकेचं थेट प्रक्षेपण पाकिस्तानमध्ये होऊ शकणार नाही. ...
श्रीलंका संघ १८ जून ते ४ जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. खेळाडूंनी लंका बोर्डाला केवळ याच दौऱ्यापुरता करारावर स्वाक्षरी करणार असल्याचे कळविले आहे. ...
Ollie Robinson : जुने ट्विट व्हायरल झाल्यामुळे रॉबिन्सनला कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे बेसचा पर्यायी खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला. तरीही इंग्लंडच्या अडचणीत भर पडली. ...
Virat Kohli : भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये खेळल्यानंतर आयपीएलचे उर्वरित सामने आणि त्यानंतर टी-२० विश्वचषक खेळतील. दरम्यान, भारताचा आणखी एक संघ श्रीलंका आणि बांगला देशचा दौरा करणार आहे. विराटने इंग्लंडमधील ‘ब्रेक’चे स्वागत केले. ...