नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
अंमलबजावणी संचालनालय FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
जॅकलिन फर्नांडिस व नोरा फतेही या दोघी अभिनेत्रींना सुकेश चंद्रशेखरने दिलेल्या अत्यंत महागड्या वस्तू ताब्यात घेण्याची कारवाई ईडी लवकरच सुरू करणार आहे. ...
शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ईडीने चौकशी केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केली. ...
Ravindra Waikar ED : सक्तवसुली संचालनालयाने (ED) मंगळवारी शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ८ तास चौकशी केली. ...
किरीट सोमैया यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपानंतर वायकर यांची चौकशी केल्याचे समजते. वायकर यांनी ईडीकडे काही कागदपत्रेही सादर केली आहेत. ...
ED arrests Unitech promoters in money laundering case : दिल्ली पोलीस आयुक्तांनी एक अहवाल तयार केला होता, ज्यात सुमारे ३६ तुरुंग अधिकारी चंद्रा बंधूंना कथितपणे मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. ...
ऐश्वर्या राय बच्चनला यापूर्वीही दोन वेळा बोलावण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळा तिने नोटीस स्थगित करण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीकची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर तिने ही विनंती केली होती. ...
राहुल श्रीरामे यांच्या पाठोपाठ जी. श्रीधर यांचीही चौकशी ...
... मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याची किंमत राहणार नाही, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. ...