नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
अंमलबजावणी संचालनालय FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022: युपीत भाजने मोठा डाव खेळला आहे. काही दिवसांपूर्वीच अपर्णा यांना भाजपात प्रवेश दिला, मात्र त्यांना हवा असलेला मतदारसंघ दिला नाही. ...
Chandrasekhar Bavankule: 'सीताराम कुंटे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार आहेत, म्हणूनच त्यांचा खुलासा गंभीर ठरतो.' ...
Charanjit Singh Channi And ED : पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Anil Deshmukh's bail plea Rejected :ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची कोर्टानं वेळेत दखल न घेतल्याचा दावा नाकारण्यात आला आहे. ...
वरळीतील (मुंबई) सेल भवनच्या टॉवर सी मधील सुमारे ३३० कोटी किमतीचे फ्लॅट्स व जोशीच्या वायकिंग कंपनीच्या पुण्यातील विरम परिसरातील ८० कोटींच्या भूखंडाचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
ED office : इक्बाल मिर्चीच्या निधनानंतर त्याच्या मालकीचे वरळीतीली सीजे हाऊस ही जागा एकेकाळी ड्रग्ज तस्करीसाठी वापरली जात होती, आता तिथेच ईडीचे कार्यालय उभे राहणार आहे. ...
ईडीचे अधिकारी ४ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याशी या जमिनीबाबत चर्चा करून त्यांनी मनुष्यबळ मागितले. ...
अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉण्ड्रिंगसंबंधी दोन विविध प्रकरणांमध्ये सुमारे १२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ...