लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

विविध साहित्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार, दोन हजारांची बॅग ६,८०० रुपयांना; संजीव जयस्वाल चौकशीला गैरहजर - Marathi News | Corruption in purchase of various materials, two thousand bags for Rs 6,800; Sanjeev Jaiswal absent from inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विविध साहित्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार, दोन हजारांची बॅग ६,८०० रुपयांना

मुंबई : कोरोनाकाळात उपचाराच्या औषधाबरोबर विविध साहित्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची माहिती ईडीच्या हाती लागली आहे. कोविड मृतदेहासाठीची बॅग कंपनी ... ...

२ हजारांची बॉडीबॅग ६८०० रुपये आणि...; कोविड सेंटर घोटाळ्यात ईडीचा मोठा खुलासा - Marathi News | 2000 body bag bought for Rs 6800, ED's big disclosure in the BMC Covid center scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ हजारांची बॉडीबॅग ६८०० रुपये आणि...; कोविड सेंटर घोटाळ्यात ईडीचा मोठा खुलासा

ईडीने महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत झालेल्या अनियमिततेचा तपासाचा भाग म्हणून महापालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागाची पडताळणी केली. ...

आदित्य ठाकरेंनी घेतली सुरज चव्हाण यांची भेट; दोघांमध्ये जवळपास ३० मिनिटं झाली चर्चा - Marathi News | Aditya Thackeray meets Suraj Chavan; There was a discussion between the two for about 30 minutes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंनी घेतली सुरज चव्हाण यांची भेट; दोघांमध्ये जवळपास ३० मिनिटं झाली चर्चा

सदर भेटीनंतर हा दबाव तंत्राचा भाग असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना केला.  ...

भ्रष्टाचार केलेले लोक खांद्याला खांदा लावून शिंदेंसोबत आहेत; अंबादास दानवेंचा हल्लाबोल - Marathi News | Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party leader Ambadas Danve criticized that corrupt people are with Chief Minister Eknath Shinde  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भ्रष्टाचार केलेले लोक खांद्याला खांदा लावून शिंदेंसोबत आहेत; अंबादास दानवेंची टीका

मुंबई महापालिकेतील कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीच्या धाडीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. ...

ED raid on BMC मोठी बातमी! मुंबई महापालिकेवरच ईडीचा छापा; स्टेट बँकेचे अधिकारीही पोहोचले - Marathi News | Big news! ED raid on Mumbai Municipal Corporation on Covid Center Scam; Officials of State Bank also reached | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ED raid on BMC मोठी बातमी! मुंबई महापालिकेवरच ईडीचा छापा; स्टेट बँकेचे अधिकारीही पोहोचले

ED raid on BMC: ईडीने आपला मोर्चा महापालिकेच्या खरेदी खाते विभागाकडे वळविला आहे. महत्वाचे म्हणजे ईडीसोबत स्टेट बँकेचे अधिकारी देखील आहेत. ...

'तुम्ही काहीतरी काळबेरं केलंय म्हणून...'; ईडीच्या धाडीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया - Marathi News | Shinde group leader Sanjay Shirsat has commented on the ongoing action of ED. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही काहीतरी काळबेरं केलंय म्हणून...'; ईडीच्या धाडीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

ईडीच्या या कारवाईवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

कोविड केंद्रात घोटाळा? मुंबई-ठाण्यात छापेमारी, ईडीची १० ते १५ ठिकाणी कारवाई - Marathi News | Scam in the covid-19 center? Raid in Mumbai-Thane, ED action in 10 to 15 places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड केंद्रात घोटाळा? मुंबई-ठाण्यात छापेमारी, ईडीची १० ते १५ ठिकाणी कारवाई

याप्रकरणाशी संबंधितांच्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील १० ते १५ ठिकाणांवर छापे टाकले. ...

काय आहे कोविड जम्बो सेंटर घोटाळा?; देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितले - Marathi News | Devendra Fadnavis targeted Uddhav Thackeray alleging the Covid center scam. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काय आहे कोविड जम्बो सेंटर घोटाळा?; देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितले

कुठलाही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार करण्यात आल्या असं फडणवीस म्हणाले. ...