होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा
अंमलबजावणी संचालनालय FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
ईडीच्या या कारवाईवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
कितीही संकटे आली तरी शिवसेना झेप घेतेय हे रोखण्यासाठी हे सर्व सुरू आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. ...
During raids at the residential and business premises of gangster Suresh Jagubhai Patel and his accomplices in Gujarat, ED seized cash worth Rs 1.62 crore : ईडीच्या छापेमारीत तब्बल १.६२ कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ...
Devendra Fadnavis On ED Action in Mumbai: संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. यावर देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ...
ED Raids at Sanjeev Jaiswal, Sujit Patkar home: कोरोना काळातील भ्रष्टाचार प्रकरणी ही छापेमारी सुरु झाल्याचे समजते आहे. ...
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणात आठ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याने रामोड याला सीबीआयने अटक केली होती... ...
शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदी सरकारकडून ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत असल्याची टीका केली. ...
तमिळनाडूमध्ये मंत्री सेंथिल बालाजी यांना आज पहाटे ईडीने अटक केली . ...