लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण, मराठी बातम्या

Enchroachment, Latest Marathi News

नागपुरातील २५ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली - Marathi News | 25 unauthorized religious places in Nagpur were removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील २५ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण तोडण्याची मोहीम नासुप्रने सुरू ठेवली आहे. बुधवारी नासुप्रच्या पूर्व विभाग पथकाने २५ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली. ...

१२ धार्मिक स्थळांवर चालला जेसीबी - Marathi News | JCB runs on 12 religious sites | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१२ धार्मिक स्थळांवर चालला जेसीबी

स्थानिक न.प.च्यावतीने विशेष मोहीम हाती घेवून शहर विकासाच्या कामात अडथळा निर्माण होणारे धार्मिक स्थळे हटविण्याचे काम केले जात आहे. सदर मोहिमेच्या चौथ्या दिवशी न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागातील १२ धार्मिक स्थळे हटविली. ...

पूर्व नागपुरातील धार्मिक स्थळे पाडण्याच्या नोटीस रद्द करा - Marathi News | Reject the notice of demolition of religious places in East Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व नागपुरातील धार्मिक स्थळे पाडण्याच्या नोटीस रद्द करा

पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील धार्मिक स्थळांना पाडण्यासाठी दिलेल्या नोटीस रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन अ‍ॅड अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिकेचे उपायुक्त वऱ्हाडे आणि सतरंजीपूला झोनच्या अधिकाऱ्यांना सादर केले. ...

१२ धार्मिक स्थळ जमिनदोस्त - Marathi News | 12 Religious Places Destroyed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१२ धार्मिक स्थळ जमिनदोस्त

स्थानिक न.प.ने दिलेल्या लेखी सुचनांकडे पाठ केल्याने शुक्रवारी न.प.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेवून शहरातील सुमारे १२ धार्मिक स्थळ जमिनदोस्त केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरूच होती. ...

धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून नागपुरातील गांधीबागमध्ये तणाव - Marathi News | Tension in Gandhibag in Nagpur on construction of religious site | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून नागपुरातील गांधीबागमध्ये तणाव

इतवारीतील एका धार्मिक स्थळाच्या बांधकामावरून गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास दोन गट आमने-सामने आले. त्यामुळे गांधीबाग बाजारपेठ परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तहसील पोलिसांनी अत्यंत कौशल्याने प्रकरण हाताळल्याने तीन तासानंतर तणाव निवळला. ...

पारवा येथे अतिक्रमण हटाव मोहीम - Marathi News | Encroachment Removal Campaign at Parwa | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पारवा येथे अतिक्रमण हटाव मोहीम

सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. यामुळे अनेक किरकोळ दुकानदार हवालदिल झाले. ...

अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या! - Marathi News | Give encroachers alternative space! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या!

लोहारा ते धामणगाव रोड बायपासचे चौपदरीकरण होत असल्याने या मार्गावरील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या, या मागणीचे निवेदन खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...

तळेगाव दाभाडेत ‘नवा आदर्श घोटाळा’, इमारत पाडण्याचे तहसीलदारांचे आदेश   - Marathi News | 'Nava Adarsh ​​scam' in Talegaon Dabhade, building destoy order by collector | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तळेगाव दाभाडेत ‘नवा आदर्श घोटाळा’, इमारत पाडण्याचे तहसीलदारांचे आदेश  

मुंबई उच्च न्यायालयाने (दि.१९ जुलै २०१७) रोजी मावळ शिक्षण प्रतिष्ठानने गृहरचना संस्थेच्या जागेवर केलेल्या बांधकामावर कारवाई करुन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन त्या जागेवर बांधलेल्या शाळा महाविद्यालयाच्या इमारतीची माहिती देण्याचे आदेश दिले आहे . ...