लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इमरान हाश्मी

Emran Hashmi News in Marathi | इमरान हाश्मी मराठी बातम्या

Emraan hashmi, Latest Marathi News

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.
Read More
२०२५च्या अखेरीस अमृताचं मोठं सरप्राईज!, बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन - Marathi News | Amruta Khanvilkar's big surprise at the end of 2025! She will share the screen with this famous Bollywood actor Emran Hashmi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२५च्या अखेरीस अमृताचं मोठं सरप्राईज!, बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन

Amruta Khanvilkar : २०२५ हे वर्ष संपत असताना अमृता खानिवलकरने तिच्या चाहत्यांना अनेक खास सरप्राईज दिले. एकीकडे नव्या वर्षात अमृता रंगभूमीवर पदार्पण करणार असून वर्ष संपत असताना नेटफ्लिक्स वरच्या एका नव्या कोऱ्या वेबसीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकताना ...

यामी गौतम व इमरान हाश्मी यांचा 'हक' चित्रपट घरबसल्या पाहा, कधी आणि कुठे? जाणून घ्या - Marathi News | Yami Gautam And Emraan Hashmi Starred Courtroom Drama Haq Ott Release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यामी गौतम व इमरान हाश्मी यांचा 'हक' चित्रपट घरबसल्या पाहा, कधी आणि कुठे? जाणून घ्या

सिनेमागृहात जाऊन चित्रपट न पाहता आलेले प्रेक्षक हा सिनेमा आता घरबसल्या पाहू शकतील. ...

"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली... - Marathi News | tanushree datta talk about ashik banaya apne song intimate scene with emraan hashmi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...

२००५ साली 'आशिक बनाया आपने' सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता पहिल्यांदाच इतक्या वर्षांनी या सिनेमातील 'आशिक बनाया आपने' गाण्याबाबत तनुश्रीने वक्तव्य केलं आहे.  ...

इमरान हाश्मी आणि त्याची पत्नी परवीनच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "ती मला सोडण्याचा प्लॅन करतेय..." - Marathi News | Is there a rift between Emraan Hashmi and his wife Parveen? The actor's big revelation, he said - ''She is planning to leave me...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मी आणि त्याची पत्नी परवीनच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "ती मला सोडण्याचा प्लॅन करतेय..."

Emraan Hashmi : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने नुकताच खुलासा केला की, त्याची पत्नी परवीन त्याच्यापासून वेगळे होण्याचा विचार करत आहे. ...

मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का? - Marathi News | emraan hashmi and yami gautam were waiting for local at nalasopara station both starring in haq movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?

नुकताच दोघांचा हिंदी सिनेमा रिलीज झाला आहे. ...

'जोधा अकबर' फेम परिधी शर्माची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कसा मिळाला 'हक' सिनेमा? म्हणाली... - Marathi News | paridhi sharma from jodha akbar serial entered in bollywood seen in haq movie starring emraan hashmi yami gautam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जोधा अकबर' फेम परिधी शर्माची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कसा मिळाला 'हक' सिनेमा? म्हणाली...

इम्रान हाश्मी-यामी गौतमसोबत केली स्क्रीन शेअर, टीव्ही कलाकारांसोबत भेदभाव होतो का? म्हणाली... ...

कोण आहे 'ही' कॅलेंडर गर्ल? इमरान हाश्मीच्या 'हक' सिनेमातून करतेय डेब्यू, सौंदर्यात यामीला देते टक्कर - Marathi News | who is the vartika singh debut in bollywood film haq share screen with emraan hashmi and yami gautam | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे 'ही' कॅलेंडर गर्ल? इमरान हाश्मीच्या 'हक' सिनेमातून करतेय डेब्यू, सौंदर्यात यामीला देते टक्कर

इमरान हाश्मीच्या 'हक' सिनेमातून करतेय डेब्यू, सौंदर्यात यामीला देते टक्कर, कोण आहे ती? ...

Haq Starcast Fees: इमरान हाश्मीने 'हक'साठी घेतलं १२ कोटींचं मानधन, तर यामीला मिळाले 'इतके' पैसे - Marathi News | Haq Starcast Fees Emraan Hashmi took a fee of 12 crores Yami got the same | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Haq Starcast Fees: इमरान हाश्मीने 'हक'साठी घेतलं १२ कोटींचं मानधन, तर यामीला मिळाले 'इतके' पैसे

हक सिनेमाची खूप चर्चा आहे. या सिनेमासाठी कलाकारांनाही तगडं मानधन मिळालं आहे. जाणून घ्या सविस्तर ...