भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत तब्बल २0 टक्के कमी वेतन दिले जाते, अशी माहिती एका सर्वेक्षणात समोर आली आहे. भारतात वेतन निर्धारणात अजूनही लैंगिक पातळीवर भेदभाव होतो, हेच यातून स्पष्ट होते. ...
उपराजधानीत पोलीस विभागात शिपायांच्या २१० पदांसाठी २५ हजारांवर तरुणांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे यापैकी अनेक अर्जदार हे एमबीए, वकील आणि अभियंते आहेत. याशिवाय एम.टेक, एम.ए., एम.कॉम आदी पदव्युतर शिक्षण पूर्ण करणा-या तरुणांचाही यात समावेश आहे. ...
राज्यात बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बळकावणा -या ११ हजार ७०० अधिकारी, कर्मचाºयांची नोकरी धोक्यात आली आहे. त्याअनुषंगाने कर्मचा-यांची जात वैधता प्रमाणपत्र तपासणी मोहीम सुरू झाली असून ‘व्हॅलिडिटी’ नसल्यास नोकरीतून कमी करण्याचे निर्देश प्रधान मु ...
देशात मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून कमी लोकांना रोजगार मिळाला. याउलट लघु व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे. गरजूंना फायनान्स केले तर देशाचा आणि समाजाचा विकास होईल आणि बँकांमध्ये घोटाळे होणार नाहीत, असे मत केंद्रीय सूक्ष ...
नाशिक : तुम्ही लाईटबील भरलेले नाही, बिल दाखवा ,घरातील लाईटचे पॉर्इंट दाखवा अशी विचारणा करून घरात घुसलेल्या दोन तोतया वीज मंडळ कर्मचा-यांनी वृद्ध महिलेच्या पावणेदोन लाख रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना शुक्रवार ...
वाशिम :महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था जिल्हा वाशिमचे कंत्राटी कर्मचारी गत ६ वर्षापासून न झालेली पगारवाढ तसेच इतर मुलभूत सुविधा न मिळाल्याच्या निषेधार्थ १५ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा कार्यालयासमोर सुरु ...