लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

परभणी : कामकाज साक्षरतेने वाढविली क्रयशक्ती - Marathi News | Parbhani: Increased purchasing power by working literacy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कामकाज साक्षरतेने वाढविली क्रयशक्ती

कोणतेही प्रशिक्षण न घेता शासकीय नोकरीत रुजू झाल्यानंतर जुन्याच सहकाऱ्यांकडून घेतलेल्या ऐकीव माहितीच्या आधारे काम करीत असताना कर्मचाऱ्यांच्या अनेक चुका होतात़ शिवाय अर्धवट माहितीमुळे फाईल्स प्रलंबित ठेवण्याचे प्रकार घडतात़ ही बाब टाळण्यासाठीे येथील जि ...

नासुप्र कर्मचाऱ्यांचे मनपातील समायोजन थांबले - Marathi News | Adjustment of NITemployees in NMC stopped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नासुप्र कर्मचाऱ्यांचे मनपातील समायोजन थांबले

नासुप्रच्या नगररचना विभागाची कामे महापालिकेच्या नगररचना विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. परंतु कर्मचारी समायोजनाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही व नासुप्र बरखास्तही झालेली नाही. त्यामुळे नासुप्र कर्मचारी व अधिकाऱ्यांचे महापालिकेतील समायोजन थांबले आहे ...

खाजगीकरणाच्या विरोधात रेल्वे गार्डचे नागपुरात आंदोलन - Marathi News | Railway guards protest against privatization in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खाजगीकरणाच्या विरोधात रेल्वे गार्डचे नागपुरात आंदोलन

रेल्वेत सुरू असलेल्या खाजगीकरणाच्या विरुद्ध रेल्वे गार्डने आज आपला आवाज बुलंद करीत निदर्शने केली. ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन आणि ऑल इंडिया गार्ड्स कौन्सिलच्या नागपूर विभागातील संयुक्त कृती समितीच्या आवाहनानुसार २५० रेल्वे गार्ड आणि लोकोपायलट ...

कर्मचाऱ्यांना मुख्यालय अनिवार्य करा - Marathi News | Make headquarters compulsory for employees | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्मचाऱ्यांना मुख्यालय अनिवार्य करा

शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, विद्युत विभाग, पाणीपुरवठा व अन्य सेवा क्षेत्रातील पदांच्या भरती करताना मुख्यालयी राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र एकदा नोकरी लागल्यानंतर कोणीही गावांमध्ये थांबत नाही. ग्रामीण भागातील अनेक योजना, उपक्रम व सु ...

राजकीय अस्थिरतेमुळे कर्मचारी वर्गात चिंतेचे वातावरण - Marathi News | An atmosphere of concern for the working class due to political instability | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय अस्थिरतेमुळे कर्मचारी वर्गात चिंतेचे वातावरण

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन होत नसल्यामुळे शासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. मागील अनेक महिन्यांपासून महत्त्वाचे सेवाविषयक प्रश्न प्रलंबित असून त्यावर निर्णय झाले नाही. ...

प्लास्टीक पत्रावळींनी हिरावला पारंपारिक रोजगार - Marathi News | Traditional employment for diamonds with plastic leaflets | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्लास्टीक पत्रावळींनी हिरावला पारंपारिक रोजगार

मोह व पळस वृक्षांच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार करणे हे एक प्रमुख काम होते. परंतु, प्लास्टीकने केलेले अतिक्रमण, अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांमुळे वनखात्याने लादलेले निर्बंध यामुळे हा व्यवसाय हिरावल्या गेला आहे. त्यांना रोजगारासाठी इतरत्र स्थानां ...

नासुप्रतील बिल्डिंग विभागातील कर्मचाऱ्यांना काम नाही - Marathi News | Employees in the building division in NIT do not work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नासुप्रतील बिल्डिंग विभागातील कर्मचाऱ्यांना काम नाही

विभाग हस्तांतरित झाला पण समायोजनाचा घोळ अद्यापही कायम असल्याने नासुप्रच्या बिल्डिंग विभागातील ६० कर्मचारी व अधिकाऱ्यांना कामाविना बसून राहावे लागत आहे. ...

महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण : अखेर दखलपात्र गुन्हा दाखल - Marathi News | Mahavitran employees assault Case : FIR Registered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण : अखेर दखलपात्र गुन्हा दाखल

महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यासोबतच त्यांच्या अंगावर दुचाकी वाहन चढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरोधात अखेर कलम ३५३, ५०४, ५०६ व १८६ अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...