लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

बावनकुळे म्हणाले... एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला राज्य सरकारच जबाबदार! - Marathi News | chandrashekhar bawankule on support st workers strike at nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बावनकुळे म्हणाले... एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला राज्य सरकारच जबाबदार!

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकाला आंदोलनस्थळी भेट दिली. सरकारने योग्य ती कारवाई करून कर्मचाऱ्यांचे प्रश्नासंबंधी तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. ...

Video: पुण्यात एसटी बस स्थानकातील विश्रांती कक्ष बंद; कर्मचाऱ्यांचे सामान काढले बाहेर - Marathi News | Rest room at ST bus stand in Pune closed Out of the staff's luggage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात एसटी बस स्थानकातील विश्रांती कक्ष बंद; कर्मचाऱ्यांचे सामान काढले बाहेर

डेपोत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया म्हणाले... - Marathi News | vijay wadettiwar reaction on st workers strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया म्हणाले...

एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून संप मिटवण्यासाठी मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, विरोधी पक्षातील नेतेमंडळी राजकारण करत असून यामुळे आंदोलन आणखी चिघळत चालले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ...

Social Viral : कामाचे तास संपल्यानंतर बॉसचा मेसेज आता illegal; 'वर्क फ्रॉम होम'मध्ये लाईट बीलंही कंपनी भरणार - Marathi News | Social Viral : Boss not message or call to employee when office hours over work from home rule portugal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बॉस कधीही ऊठसुट कामाला लावतो? आता कामाचे तास संपल्यानंतर बॉसचा मेसेज illegal, नवा कायदा

Social Viral : Boss not message or call to employee when office hours over : नवीन नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचं मूल ८ वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल तर त्याला वर्क फ्रॉम होम (Work From Home) करता येऊ शकतं. ...

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, १४ निलंबित - Marathi News | 14 ST employees suspended for st workers strike in state | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, १४ निलंबित

बेकायदेशीर संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांतील १४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये गडचिराेली आगारातील ३, अहेरी ६ व ब्रह्मपुरी आगारातील ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ...

उद्यापासून सरकारी अधिकाऱ्यांना मिळणारी 'ही' सुविधा बंद होणार; जाणून घ्या नवीन नियमावली - Marathi News | Central govt to resume biometric attendance for staff from Nov 8 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्यापासून सरकारी अधिकाऱ्यांना मिळणारी 'ही' सुविधा बंद होणार; जाणून घ्या नवीन नियमावली

Biometric Attendance : बायोमेट्रिक हजेरीबाबत सर्व केंद्रीय कार्यालयांमध्ये नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच, बस सेवा ठप्प; प्रवाशांचे हाल - Marathi News | ST bus employees strike started early morning today at nagpur bus stand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच, बस सेवा ठप्प; प्रवाशांचे हाल

ST bus employees : एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कालपासून एसटी कर्मचारी आणि बीजेपीचे आंदोलन सुरू आहे. आज सकाळी ५ वाजेपासून पुन्हा एसटी कर्मचारी आणि बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. ...

संप सुरूच ठेवणे एसटी कर्मचाऱ्यांना महागात पडणार; नोटीसा बजावण्याचे प्रशासनाला आदेश - Marathi News | Order to the administration to give notice to the ST workers who Continuing the strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संप सुरूच ठेवणे एसटी कर्मचाऱ्यांना महागात पडणार; नोटीसा बजावण्याचे प्रशासनाला आदेश

एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने आपले आंदोलन मागे घेतले आहे. तरीदेखील राज्यातील काही आगारांमध्ये कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मर्जीने आंदोलन सुरूच ठेवले आहे. ...