लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

मीरा भाईंदर महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानात गेल्या वर्षी पेक्षा १० टक्के वाढ - Marathi News | 10 percent increase in Diwali Bonus of Meera Bhayander municipal employees over last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा भाईंदर पालिका कर्मचाऱ्यांचा 'दिवाळी बोनस' गेल्या वर्षीपेक्षा १० टक्के जास्त

कामगार संघटनांनी केली होती मागणी ...

'या' राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारासह थकबाकीचे पैसे जमा होणार, आदेश जारी  - Marathi News | 7th pay commission news chattisgarh government give 5th arrear money with salary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारासह थकबाकीचे पैसे जमा होणार, आदेश जारी 

7th pay commission : ही थकबाकी सहा हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...

भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ११ हजार सानुग्रह अनुदान जाहीर  - Marathi News | 11,000 welfare grant announced to Bhiwandi Municipal Corporation employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ११ हजार सानुग्रह अनुदान जाहीर 

Bhiwandi Municipal Corporation: महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. ...

'आमचे पाडलेले शिवाजीनगर एसटी स्टॅन्ड जसे होते तसे बांधून द्या', एस. टी. महामंडळाची भूमिका - Marathi News | Rebuild our demolished Shivajinagar ST stand as it was S T Role of the Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमचे पाडलेले शिवाजीनगर एसटी स्टॅन्ड जसे होते तसे बांधून द्या', एस. टी. महामंडळाची भूमिका

पर्याय म्हणून बांधलेल्या वाकडेवाडी बसस्थानकाचे दरमहा ४७ लाख रुपयांचे भाडे भरायचे कोणी? असा प्रश्न ...

मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, 78 दिवसांचा बोनस जाहीर - Marathi News | Diwali gift to railway employees from Modi government! 78 days bonus announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट! 78 दिवसांचा बोनस जाहीर

Modi Cabinet : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. ...

महाविद्यालयांना ‘NAAC’ दर्जा नाही, तर प्राध्यापक-कर्मचाऱ्यांच्या वेतनाला ‘ब्रेक’ - Marathi News | More than 100 aided colleges in the state do not have NAAC status | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाविद्यालयांना ‘NAAC’ दर्जा नाही, तर प्राध्यापक-कर्मचाऱ्यांच्या वेतनाला ‘ब्रेक’

राज्य शासनाची अनुदानित महाविद्यालयांना तंबी, बुधवारी राज्यस्तरीय ऑनलाईन सत्र ...

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० दिवाळी बोनस, कामगारांची दिवाळी झाली गोड - Marathi News | 15 thousand 500 Diwali bonus has been announced for Ulhasnagar municipal employees  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० दिवाळी बोनस जाहीर

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० दिवाळी बोनस जाहीर झाला आहे.  ...

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर बोनस जाहीर - Marathi News | Good news for Mumbai Municipal Corporation employees, bonus announced after meeting with Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर बोनस जाहीर

BMC Bonus : यंदा मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रूपये दिवाळी बोनस दिला जाणार आहे. ...