मागील तीन दिवसांपासून शहरातील वीजपुरवठा रोज खंडित होत आहे. मंगळवारी शहरात पावसाच्या हलक्या सरींनीही अनेक भागांतील वीज गुल झाल्यामुळे महावितरणचे पितळ उघडे पडले. ...
राज्यातील महानिर्मिती कंपनीला केंद्राकडून मिळालेल्या छत्तीसगडमधील गरे पालमा सेक्टर २ या कोळसा खाणीतून कोळसा वाहतुकीसाठी कटघोरा-डोंगरगड रेल्वेमार्गाची उभारणी केली जाणार आहे. ...
कुलरचा वापर करीत असताना त्यात विद्युत प्रवाह येऊन अपघात होण्याची शक्यता असते. तेव्हा कुलरचा गारवा अनुभवताना विद्युत सुरक्षेबाबत दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. ...
अचूक बिलींगसाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. नवीन वीजजोडणीसह नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पुरेसे नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ...
विदर्भातील २ लाख मीटरसह राज्यातील सुमारे १० लाख ३७ हजार सिंगल फेजचे नादुरुस्त वीजमीटर येत्या महिन्याभरात बदलावेत व हे मीटर बदलताना त्याची जागेवरच मीटर क्रमांकासह मोबाईल अॅपद्वारे संगणकीय प्रणालीत नोंद करण्यात यावी, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व ...