नियमित वीज बिल भरूनही ग्राहकाच्या वीज मीटरमध्ये दोष दाखवून दंड आकारल्याप्रकरणी न्यायालयात धाव घेतलेल्या ग्राहकाला महावितरणने १६ लाखांची भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत. ...
इंदिरानगर व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने तो सुरळीत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले. ...
शहरातील पथदिव्यांच्या जागी एलईडी लावण्यात आल्याने ऊ र्जा बचत मोहिमेला बळ मिळाले आहे. सोबतच दिवसेंदिवस वाढणारा वीज बिलाचा बोजा कमी झाला आहे. सोडियम वेपर दिव्यांच्या जागी एलईडी लावण्याच्या मोहिमेला नागपूर स्मार्ट सिटी अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट ...
कर्नाटकमधून जी वीज वाहिनी दक्षिण ग्रीडची वीज घेऊन गोव्यात येते, ती वाहिनी घनदाट जंगल क्षेत्रातून तसेच अनमोड, मोले अशा घाटांतून येते. दऱ्यांमधून वीज वाहिनी येते. ...
रस्त्याच्या कडेला असलेल्या मिनी पिलर्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या घरात वीजपुरवठा पोहचविला जातो. त्या शहरातील पिलर्सची सध्याची परिस्थिती पाहिली, तर ८० टक्के पिलर्स हे उघड्यावर आहेत. या पिलर्सच्या माध्यमातून परिसराचा विद्युत पुरवठा केला जात असल्यामुळ ...
तुफान वादळी वा-याने चिरली, पिंपळगाव (कु), डौरसह परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून बारा दिवस उलटून गेले तरी अजूनही वीजपुरवठा सुरळीत सुरु झालेला नाही. ...
महापालिकेच्या पाणीपुरवठा योजना, इमारती, पथदिवे, विविध प्रकल्पांचे वर्षाला सुमारे १०० कोटी रुपये येणारे विजेचे बिल पाहता महापालिका आता ४२ मेगावॅट सौर वीजनिर्मिती करणार आहे. महापालिकेचा ७० टक्के वीजवापर हा सौर ऊर्जेवर होणार आहे. ...