EV Battery Price India Production: हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स ओडिशात १,१२५ कोटींचा LFP कॅथोड प्लांट उभारणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती निम्म्यावर येऊ शकतात. वाचा सविस्तर बातमी. ...
EV Prices : चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी, मोदी सरकारने सर्वात मोठ्या प्रोत्साहन योजनेचा आराखडा तयार केला आहे. या निर्णयामुळे केवळ बॅटरीच्या किमती कमी होणार नाहीत तर जागतिक स्वच्छ ऊर्जा शर्यतीत भारताला महासत्ता बनण्याच्या दिशेने नेले जाईल. ...
Toyota Urban Cruiser Ebella EV Launched: Toyota Urban Cruiser Ebella भारतात लाँच. ६१ किलोवॅट बॅटरी, १०.२५ इंच स्क्रीन आणि प्रिमियम फीचर्स. २० लाखांच्या बजेटमध्ये टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक SUV. ...
Toyota Urban Cruiser EV Details: टोयोटाची पहिली इलेक्ट्रिक SUV 'Urban Cruiser EV' आज सादर होत आहे. ५०० किमी रेंज, ADAS आणि २० लाखांपासून सुरू होणारी किंमत. वाचा सविस्तर रिव्ह्यू. ...
Budget 2026, Tata Motors Demand: अर्थसंकल्प २०२६ पूर्वी टाटा मोटर्सने एन्ट्री-लेव्हल ईव्हीसाठी सवलतींची मागणी केली आहे. पीएम ई-ड्राइव्ह योजना आणि गाड्यांच्या वाढत्या किमतींबाबत शैलेश चंद्रा यांनी दिलेली माहिती वाचा. ...
EV Charging Business : विनीत एकेकाळी ३,५०० रुपये दरमहा पगाराची नोकरी करत होते. त्यानंतर त्यांनी ईव्ही स्टार्टअप एझीचार्जची स्थापना केली. आज त्यांच्या कंपनीने १५ शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारले आहेत. ...