Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News
राजस्थानच्या लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचे ठरवले आहे, असे अमित शाह म्हणाले. ...
शहरातील मुख्य लढत याच दोन पक्षांमध्ये होणार असली तरी उमेदवारच सापडत नसल्याने पक्षश्रेष्ठी झुंजी लावून देत सध्या तरी शांत बसलेले दिसत आहेत... ...
काँग्रेसच्या या जाहिरातीबाबत भाजपने आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती ...
पुण्यात २५ एकर जागा, १०० कोटी मंजूर ...
डुंगरपूर येथील सभेत ते बोलत होते. ...
Akola News: अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथील रिक्त जि. प. सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान दि. १७ डिसेंबर व मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे. ...
हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे. ...
नव्या राजकीय समीकरणाने मुंबईतील सहा मतदारसंघाचे चित्र बदलले ...