लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

"मोदींनी माझ्या भविष्याची चिंता करू नये", सचिन पायलट यांचे प्रत्युत्तर  - Marathi News | rajasthan election congress sachin pilot pm narendra modi rajesh pilot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :"मोदींनी माझ्या भविष्याची चिंता करू नये", सचिन पायलट यांचे प्रत्युत्तर 

सचिन पायलट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान तथ्यापलीकडचे असल्याचे म्हटले आहे. ...

लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केलाय, काँग्रेसला निरोप देण्याचं ठरवलंय - अमित शाह  - Marathi News | Rajasthan: Union Home Minister Amit Shah addresses a press conference rajasthan assembly election slam congress and ashok gehlot government, Jaipur | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केलाय, काँग्रेसला निरोप देण्याचं ठरवलंय - अमित शाह 

राजस्थानच्या लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचे ठरवले आहे, असे अमित शाह म्हणाले. ...

Pune: अस्वस्थ भाजपचा ‘सत्संग’, तर सैरभैर काँग्रेसचा ‘गोंधळ’ - Marathi News | 'Satsang' of restless BJP, 'confusion' of Sairbhair Congress pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अस्वस्थ भाजपचा ‘सत्संग’, तर सैरभैर काँग्रेसचा ‘गोंधळ’

शहरातील मुख्य लढत याच दोन पक्षांमध्ये होणार असली तरी उमेदवारच सापडत नसल्याने पक्षश्रेष्ठी झुंजी लावून देत सध्या तरी शांत बसलेले दिसत आहेत... ...

निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला जाहिरात थांबविण्याचे आदेश - Marathi News | Election Commission orders Congress to stop advertising in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला जाहिरात थांबविण्याचे आदेश

काँग्रेसच्या या जाहिरातीबाबत भाजपने आक्षेप नोंदवत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती ...

ग्रामीण लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांसाठी पुण्यात ‘महारुद्र’ - Marathi News | 'Maharudra' in Pune for Rural People's Representatives, Employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण लोकप्रतिनिधी, कर्मचाऱ्यांसाठी पुण्यात ‘महारुद्र’

पुण्यात २५ एकर जागा, १०० कोटी मंजूर ...

अग्निपथ योजनेमुळे युवकांचा स्वप्नभंग; योजनांद्वारे आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Dreams of youths shattered due to Agneepath scheme; Accusation and counter-accusation by schemes | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :अग्निपथ योजनेमुळे युवकांचा स्वप्नभंग; योजनांद्वारे आरोप-प्रत्यारोप

डुंगरपूर येथील सभेत ते बोलत होते. ...

Akola: चोहट्टा बाजार जिल्हा परिषद सर्कल पोटनिवडणूक; १७ डिसेंबरला मतदान - Marathi News | Akola: Chohatta Bazar Zilla Parishad Circle By-Election; Voting on 17th December | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: चोहट्टा बाजार जिल्हा परिषद सर्कल पोटनिवडणूक; १७ डिसेंबरला मतदान

Akola News: अकोट तालुक्यातील चोहट्टा बाजार येथील रिक्त जि. प. सदस्य पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान दि. १७ डिसेंबर व मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे. ...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या मतदारांची नावे वगळण्याचे षडयंत्र; घोसाळकरांचा आरोप - Marathi News | Conspiracy to exclude names of voters of Shivsena Thackeray group in the wake of elections; Vinod Ghosalkar's allegation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या मतदारांची नावे वगळण्याचे षडयंत्र; घोसाळकरांचा आरोप

हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे. ...