लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

धैर्यशील मानेंनी घेतला सतेज पाटील यांचा धसका, जाहीर कार्यक्रमात म्हणाले.. - Marathi News | MP Darhysheel Mane took MLA Satej Patil blow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धैर्यशील मानेंनी घेतला सतेज पाटील यांचा धसका, जाहीर कार्यक्रमात म्हणाले..

जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची ताकद मोठी ...

गावोगावी मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन, ही तर लोकसभेची तयारीच; निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत - Marathi News | Demonstration of village-to-village voting, signaling that Lok Sabha elections will be announced soon | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गावोगावी मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन, ही तर लोकसभेची तयारीच; निवडणुका लवकरच जाहीर होण्याचे संकेत

विकास शहा शिराळा : गावोगावी मतदान यंत्रे घेऊन अधिकारी वर्ग मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवून प्रबोधन करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची ... ...

राजू शेट्टी यांना महायुतीत येण्याची गळ?, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने फोनवरून चर्चा केल्याची माहिती - Marathi News | Raju Shetty desire to join the grand alliance, BJP's senior leadership discussed over the phone | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजू शेट्टी यांना महायुतीत येण्याची गळ?, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने फोनवरून चर्चा केल्याची माहिती

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांबाबत नाराजी असल्याने हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ... ...

विरोधी पक्षांना फोडण्यासाठी भाजपाची व्युहरचना, काँग्रेसमधील नाराजांवर विशेष लक्ष   - Marathi News | BJP's strategy to break the opposition parties, special focus on the disgruntled in the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधी पक्षांना फोडण्यासाठी भाजपाची व्युहरचना, काँग्रेसमधील नाराजांवर विशेष लक्ष  

Loksabha Election 2024: भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचं आव्हान भाजपासमोर आहे.  अशा परिस्थितीत विरोधी पक्षांमध्ये सुरुंग लावण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत. ...

महायुतीचा घटक पक्ष 'शिवसंग्राम' लोकसभेच्या तीन तर विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही - Marathi News | Shiv Sangram insists on three seats in the Lok Sabha and twelve seats in the Vidhan Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीचा घटक पक्ष 'शिवसंग्राम' लोकसभेच्या तीन तर विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही

भारतीय जनता पक्षाकडून महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो सन्मान मिळेल. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील ...

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुण्यात होणार - Marathi News | Congress West Maharashtra meeting to prepare for Lok Sabha elections will be held in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुण्यात होणार

१८ जानेवारी रोजी अमरावती येथून या बैठकांना सुरुवात होत आहे ...

प्रत्येक गावाकडे चला, २०२४ साठी भाजपाची खास व्युहरचना, ४० दिवस चालणार अभियान   - Marathi News | Lok Sabha Election 2024: Let's go to every village, BJP's special strategy for 2024, 40-day campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक गावाकडे चला, २०२४ साठी भाजपाची खास व्युहरचना, ४० दिवस चालणार अभियान  

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच या निवडणुकीत विरोधकांना पराभूत करण्यासाठी भाजपाकडून खास व्युहरचना आखण्यात येत आहे. ...

४० हजार मतदार करणार लोकसभेला पहिल्यांदाच मतदान - Marathi News | 40 thousand voters will vote for Lok Sabha for the first time | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :४० हजार मतदार करणार लोकसभेला पहिल्यांदाच मतदान

गेल्या अडीच महिन्यांत राबविलेल्या विशेष मतदार नोंदणी अभियानात ३९ हजार ७२१ नवमतदारांनी नोंदणी केली असून, लोकसभेला ते पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...