- मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
- अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
- किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
- नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
- पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
- सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ
- सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास
- Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
- Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
- हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
- भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
- टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता
- जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
- "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Election, Latest Marathi News
![लोकसभा निवडणुकीपूर्वी हनुमान भक्तीत तल्लीन झाले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल - Marathi News | CM Arvind Kejriwal attends Sunderkand Path programme in Delhi | Latest national News at Lokmat.com लोकसभा निवडणुकीपूर्वी हनुमान भक्तीत तल्लीन झाले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल - Marathi News | CM Arvind Kejriwal attends Sunderkand Path programme in Delhi | Latest national News at Lokmat.com]()
लोकसभा निवडणुकीपूर्वी AAP ने दिल्लीत सुंदरकांड आणि हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले आहे. ...
![१८ जानेवारीपासून काँग्रेस एक्शन मोडमध्ये; लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवणार - Marathi News | Congress in action mode since January 18; Strategy for Lok Sabha elections will be decided | Latest maharashtra News at Lokmat.com १८ जानेवारीपासून काँग्रेस एक्शन मोडमध्ये; लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवणार - Marathi News | Congress in action mode since January 18; Strategy for Lok Sabha elections will be decided | Latest maharashtra News at Lokmat.com]()
महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल असं सांगण्यात येत आहे. ...
![PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! भाजपा सरकार असलेल्या राज्यातील मंत्र्यांची बैठक घेणार - Marathi News | BJP in action mode for Lok Sabha elections PM narendra Modi will hold a meeting of the ministers of the state | Latest mumbai News at Lokmat.com PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! भाजपा सरकार असलेल्या राज्यातील मंत्र्यांची बैठक घेणार - Marathi News | BJP in action mode for Lok Sabha elections PM narendra Modi will hold a meeting of the ministers of the state | Latest mumbai News at Lokmat.com]()
मुंबई- येणाऱ्या काही दिवसातच देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत, सर्व पक्षांनी या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. ...
![रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार?; राज्यात स्त्री शक्ती संवाद यात्रा काढणार - Marathi News | Will Rashmi Thackeray enter active politics?; Stree Shakti Samvad Yatra will be held in the state by Uddhav Thackeray Faction | Latest maharashtra News at Lokmat.com रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार?; राज्यात स्त्री शक्ती संवाद यात्रा काढणार - Marathi News | Will Rashmi Thackeray enter active politics?; Stree Shakti Samvad Yatra will be held in the state by Uddhav Thackeray Faction | Latest maharashtra News at Lokmat.com]()
इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा साधली जाणार आहे. ...
![आप-कांग्रेसमध्ये जागावाटप ठरले? असा असेल दिल्ली, पंजाब आणि गुजरातमध्ये फॉर्म्यूला - Marathi News | Seat allocation in AAP-Congress decided? This will be the formula in Delhi, Punjab and Gujarat | Latest national News at Lokmat.com आप-कांग्रेसमध्ये जागावाटप ठरले? असा असेल दिल्ली, पंजाब आणि गुजरातमध्ये फॉर्म्यूला - Marathi News | Seat allocation in AAP-Congress decided? This will be the formula in Delhi, Punjab and Gujarat | Latest national News at Lokmat.com]()
Seat Sharing Formula: दोन दिवसांपूर्वीच AAP प्रमुख अरविंद केजरीवाल आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात बैठक झाली होती. ...
![लोकसभेआधी मोठं खिंडार पडणार, काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात'; 'या' नेत्याचा मोठा दावा - Marathi News | A BJP leader claimed that many Congress leaders will join the BJP before the Lok Sabha elections | Latest mumbai News at Lokmat.com लोकसभेआधी मोठं खिंडार पडणार, काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात'; 'या' नेत्याचा मोठा दावा - Marathi News | A BJP leader claimed that many Congress leaders will join the BJP before the Lok Sabha elections | Latest mumbai News at Lokmat.com]()
येणाऱ्या लोकसभेच्या अगोदर काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पडणार आहे, काँग्रेस हा पक्ष संपल्यात जमा असणारा पक्ष होणार आहे. ...
!['लोकसभा निवडणुकीत BJP सर्वात मोठा पक्ष असेल...', शशी थरुर यांचा मोठा दावा - Marathi News | Shashi Tharoor Prediction: 'BJP will be the largest party in the Lok Sabha elections', claims Congress MP Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com 'लोकसभा निवडणुकीत BJP सर्वात मोठा पक्ष असेल...', शशी थरुर यांचा मोठा दावा - Marathi News | Shashi Tharoor Prediction: 'BJP will be the largest party in the Lok Sabha elections', claims Congress MP Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com]()
Shashi Tharoor: काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्या दाव्याने चर्चेला उधाण. ...
![पुणे लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर इच्छुक - Marathi News | Congress claim from 'Mavia' on Pune Lok Sabha seat? Ravindra Dhangekar interested | Latest pune News at Lokmat.com पुणे लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर इच्छुक - Marathi News | Congress claim from 'Mavia' on Pune Lok Sabha seat? Ravindra Dhangekar interested | Latest pune News at Lokmat.com]()
रवींद्र धंगेकर दिल्ली दौऱ्यावर गेले असून काँग्रेस मुख्यालयात भेट घेऊन खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली ...