लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Split in India Alliance? Akhilesh Yadav will field a candidate in the assembly elections Mahavikas Aghadi's problems will increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; 'मविआ'च्या अडचणी वाढणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधीच इंडिया आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. आघाडीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांमधील जागावाटपावरून मतभेद अद्याप मिटलेले नाहीत. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Big blow to BJP in Shirala Assembly Samrat Mahadik will rebel, will file nomination form tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाची काल दुसरी यादी जाहीर झाली, या यादीत शिराळा विधानसभेसाठी सत्यजित देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे. ...

राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र, सॅटेलाइट फोनही असणार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : There will also be 915 shadow polling booths, satellite phones in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र, सॅटेलाइट फोनही असणार

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्रं असतील. या शॅडो मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असणार आहेत. ...

धनेंद्र तुरकर यांची बंडखोरी; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा, रिंगणात उडी - Marathi News | Rebellion of Dhanendra Turkar; Resignation from the post of taluk president of NCP, jump into the arena | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धनेंद्र तुरकर यांची बंडखोरी; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा, रिंगणात उडी

Bhandara : राजू कारेमोरे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता ...

Agriculture News : आचारसंहितेचा फटका, कापूस बाजारात रोकड नेण्यासाठी परवानगी नाही, वाचा सविस्तर  - Marathi News | Agriculture News : Impact of code of conduct, no permission to carry cash in cotton market, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : आचारसंहितेचा फटका, कापूस बाजारात रोकड नेण्यासाठी परवानगी नाही, वाचा सविस्तर 

Agriculture News : त्यामुळे जिनिंग प्रेसिंग ओनर्स असोसिएशनसमोर कापूस बाजारात ऑनलाईन पेमेंटशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. ...

उपमुख्यमंत्र्यांसह भाजप उमेदवारांनी भरला निवडणूक अर्ज - Marathi News | Election application form filled by BJP candidates including Deputy Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपमुख्यमंत्र्यांसह भाजप उमेदवारांनी भरला निवडणूक अर्ज

नितीन गडकरींची उपस्थिती : महायुतीच्या कार्यकर्त्यांचे ‘रॅली’द्वारे शक्तीप्रदर्शन ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'रामटेक, सांगोल्याच्या जागेवर आम्ही निर्णय घेणार'; जागावाटपावरुन संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 We will decide on Ramtek, Sangola seats Sanjay Raut said clearly about seat allocation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'रामटेक, सांगोल्याच्या जागेवर आम्ही निर्णय घेणार'; जागावाटपावरुन संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : रामटेक आणि सांगोल विधानसभेवरुन खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ...

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Let the expenses be, the expenditure limit has been increased by twelve lakhs Earlier candidates were allowed only 28 lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २० नोव्हेंबर रोजी मतदान, तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ...