लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
vidhan sabha Election: 'उत्तर' पोटनिवडणुकीची आचारसंहिता शहरापुरतीच, 'हे' असणार नियम - Marathi News | The kolhapur North by election code of conduct is for the city only | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :vidhan sabha Election: 'उत्तर' पोटनिवडणुकीची आचारसंहिता शहरापुरतीच, 'हे' असणार नियम

जिल्ह्यातील इतर ठिकाणी आचारसंहिता नसणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल आणि प्रचार करताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे लागणार ...

One Nation One Election: ऐन निकालादिवशी मुख्य निवडणूक आयुक्तांचं 'एक देश एक निवडणूक'बाबत महत्वाचं विधान! - Marathi News | One Nation One Election is a good suggestion but this needs a change in the Constitution says CEC Sushil Chandra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐन निकालादिवशी मुख्य निवडणूक आयुक्तांचं 'एक देश एक निवडणूक'बाबत महत्वाचं विधान!

One Nation One Election: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...

Assembly Elections 2022 Result Live : मतमोजणीला सुरुवात होताच निवडणूक आयोगाचं EVM बद्दल महत्त्वाचं विधान - Marathi News | Assembly Elections 2022 Result Live: EVM is said to be completely safe, Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतमोजणीला सुरुवात होताच निवडणूक आयोगाचं EVM बद्दल महत्त्वाचं विधान

उत्तर प्रदेशात भाजपा, सपा यांच्यात मुख्य लढत आहे तर पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी आम आदमी पक्षाने एल्गार पुकारला होता ...

Election: निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय? कधी होतं डिपॉझिट जप्त, वाचवण्यासाठी लागतात किती मतं? जाणून घ्या  - Marathi News | What is election confiscation? When deposits are confiscated, how many votes are required to save? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय? वाचवण्यासाठी लागतात किती मतं? जाणून घ्या

Assembly Election 2022 Result: पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं. हे तर आपलं डिपॉझिटही वाचवू शकले नाहीत, अशी विधाने ऐकू येतील. मात्र डिपॉझिट जप्त होणं म्हणजे काय, हे तुम्हाला ...

मुंबईसह १४ महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम महिनाभर चालणार?, निकाल मात्र एकाच दिवशी - Marathi News | it is impossible for commission to hold local body elections simultaneously with 14 municipal corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसह १४ महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम महिनाभर चालणार?, निकाल मात्र एकाच दिवशी

महिनाभर निवडणुकीचा कार्यक्रम चालण्याची शक्यता आहे. ...

भाजपा आमदाराला वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, निवडणूक आयोगानं घातली प्रचारावर बंदी - Marathi News | EC imposes 24 hours ban on bjp mla raghvendra pratap singh for hate speech amid up assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदाराला वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, निवडणूक आयोगानं घातली प्रचारावर बंदी

BJP MLA Raghvendra Pratap Singh : आचारसंहितेचे उल्लंघन आणि समाजात द्वेष पसरवल्याबद्दल आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपा आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. ...

Sonu Sood : सोनू सूदला निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखलं; जप्त केली कार, 'हे' आहे कारण - Marathi News | Sonu Sood car confiscated at polling booth in moga district malvika sood Punjab Election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनू सूदला निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखलं; जप्त केली कार, 'हे' आहे कारण

Sonu Sood And Punjab Election 2022 : सोनू सूदला मोगा येथे मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. ...

Punjab Assembly Elections: कुमार विश्वास यांच्या व्हिडिओवर निवडणूक आयोगाने आधी बंदी घातली, नंतर परवानगी दिली - Marathi News | Punjab Assembly Elections | Kumar Vishwas | Election Commission | Kumar Vishwas's video was first banned by the Election Commission, then allowed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमार विश्वास यांच्या व्हिडिओवर आयोगाने आधी बंदी घातली, नंतर परवानगी दिली

Punjab Assembly Elections: निवडणूक आयोगाने कवी कुमार विश्वास यांचा व्हिडिओ प्ले करण्यावर बंदी घातली होती. याबाबतचे पत्रही देण्यात आले. मात्र काही तासांनंतर हा आदेश मागे घेण्यात आला. ...