भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
Maharashtra Assembly Election 2024: प्रचारसभेसाठी जात असताना बॅगांची तपासणी करण्यात आल्याने उद्धव ठाकरे हे केंद्रीय निवडणूक आयोगासह भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार ...
Uddhav Thackeray News: ठाकरेंनी बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांना अशाच मोदी, शाह, शिंदेंच्या बॅगा तपासा, असे म्हटले आहे. यावर आता निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: भारत निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने उद्यापासून २० तारखेला सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल तसेच ...
Maharashtra Assembly Election 2024: नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या बॅगा येताना तर तपासाच, पण जातानाही तपासा, कारण ते महाराष्ट्र लुटून गुजरातमध्ये नेत आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावला आहे. ...