लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
कसब्यातील निकालांपूर्वीच भाजपा उमेदवार हेमंत रासनेंना धक्का, त्या कृतीविरोधात निवडणूक आयोगाकडून गुन्हा दाखल - Marathi News | Even before the results in the town, BJP candidate Hemant Rasan got a shock, the Election Commission took action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कसब्यातील निकालांपूर्वीच भाजपा उमेदवार हेमंत रासनेंना धक्का, निवडणूक आयोगाकडून कारवाई 

Kasba Peth Assembly By Election : मतमोजणीपूर्वीच कसबा पेठ मतदारसंघातील भाजपा उमेदवार हेमंत रासने यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाकडून हेमंत रासनेंविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शिवसेनेला एक न्याय, ‘लोकजनशक्ती’ला दुसरा; कदाचित अलीकडच्या इतिहासातला हा विक्रम - Marathi News | One justice for Shiv Sena, another for 'Lok Jan Shakti'; Perhaps this record in recent history Election Commission | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेला एक न्याय, ‘लोकजनशक्ती’ला दुसरा; कदाचित अलीकडच्या इतिहासातला हा विक्रम

शिवसेना हे नाव आणि चिन्हावरील वादात निवडणूक आयोगाने तत्पर निकाल दिला. लोकजनशक्ती पक्षाबाबतचा असाच वाद मात्र दोन वर्षे लटकलेला आहे. ...

मुख्यमंत्री, MPSC अन् निवडणूक आयोग...; ट्रोलिंगनंतर एकनाथ शिंदेंनी दिली कबुली - Marathi News | Chief Minister, MPSC and Election Commission...; Eknath Shinde's explanation after social media trolling | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री, MPSC अन् निवडणूक आयोग...; ट्रोलिंगनंतर एकनाथ शिंदेंनी दिली कबुली

‘ही पद्धत २०२५ पासून लागू करण्याची मागणी होती, त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिले आहे, कळवले आहे असं मुख्यमंत्री म्हणाले होते. ...

Maharashtra Politics: “निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही”; निहार ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | nihar thackeray reaction over supreme court hearing on election commission of india decision on shiv sena dispute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“निवडणूक आयोगाच्या निकालावर कोणतीही स्थगिती येणार नाही”; निहार ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Maharashtra News: शिवसेना हा पक्ष मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने चालतोय आणि यापुढे चालत राहील, असे निहार ठाकरेंनी नमूद केले. ...

ShivSena Symbol Row: 'अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशातील संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता'- शरद पवार - Marathi News | ShivSena Symbol Row: 'When Atal Bihari Vajpayee was Prime Minister, there was no such attack on institutions in the country'- Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना देशातील संस्थांवर असा हल्ला झाला नव्हता'- शरद पवार

'नरेंद्र मोदींच्या राजवटीत देशातील संस्थांवर हल्ला झाला. आजचे सरकार इतर राजकीय पक्षांना काम करू देत नाही.' ...

Maharashtra Politics: “...तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई”; खासदार राहुल शेवाळेंनी स्पष्टच सांगितले  - Marathi News | shinde group mp rahul shewale reaction over supreme court hearing on election commission of india decision on shiv sena dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई”; खासदार राहुल शेवाळेंनी स्पष्टच सांगितले 

Maharashtra News: हा पक्षांतर्गत प्रक्रियेचा विषय आहे, असे राहुल शेवाळेंनी म्हटले आहे. ...

I support Uddhav Thakeray: उद्धव ठाकरेंना भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याचा उघडपणे पाठिंबा; निवडणूक आयुक्तांच्या निकालावर केले भाष्य - Marathi News | I support Uddhav Thakeray: BJP national leader Subramanian Swamy openly supports Uddhav Thackeray on Demand of Election Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंना भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याचा उघडपणे पाठिंबा; निवडणूक आयुक्तांवर केले भाष्य

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हा शिंदे गटाला देऊन टाकल्याने उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली होती. ...

"शिंदे-ठाकरे नाही, मुद्दा लोकशाहीचा; उद्धव यांचा फायदा, शिंदेंच्या पायावर धोंडा" - Marathi News | "Not Shinde-Thakrey, the issue is democracy; Prof. Hari Narke's displeasure with Election Commission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"शिंदे-ठाकरे नाही, मुद्दा लोकशाहीचा; उद्धव यांचा फायदा, शिंदेंच्या पायावर धोंडा"

प्रा. हरी नरके यांची निवडणूक आयोगावर नाराजी, निवडणूक आयोगही सत्ताधारी पक्षाला बाहेरून पाठिंबा देत आहे. निर्णय घेताना राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे पाळली जात नाहीत. ...