लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
BJP On Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरे मिस्टर इंडियाप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब झाले...' भाजप नेत्याची टीका - Marathi News | BJP On Uddhav Thackeray: 'Uddhav Thackeray disappeared from Maharashtra politics like Mr India...' BJP leader Atul Bhatkhalkar criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरे मिस्टर इंडियाप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब झाले...' भाजप नेत्याची टीका

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी अमित शहांना नाव न घेता मोगॅम्बो म्हटले होते, त्यावर भाजप नेत्याने पलटवार केला. ...

Uddhav Thackeray: शिवधनुष्य जे रावणाला नाही पेललं, ते मिंध्यांना काय पेलणार? ठाकरे कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray: Shiv Dhanushya which Ravana did not get, what will Mindhinya get? Uddhav Thackeray stiffened on Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवधनुष्य जे रावणाला नाही पेललं, ते मिंध्यांना काय पेलणार? ठाकरे कडाडले

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. ...

केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे; उद्धव ठाकरेंची मागणी - Marathi News | Central Election Commission should be dissolved Uddhav Thackeray's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे; उद्धव ठाकरेंची मागणी

आज शिवसेना भवन येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. ...

आमचं मशाल चिन्ह आम्हाला मिळालंच पाहिजे; त्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणार - उदय मंडल - Marathi News | We must receive our torch sign; Uday Mandal says will approach the Supreme Court for this | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचं मशाल चिन्ह आम्हाला मिळालंच पाहिजे; त्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणार - उदय मंडल

"समता पार्टी ही बिहार मधील एक मोठी पार्टी आहे. मशाल चिन्हावरून समता पार्टीची ओळख आहे. निवडणूक आयोगाकडून ही चूक कशी झाली. चिन्ह घेताना शिवसेना नेत्यांना याबाबत कल्पना नव्हती का. त्यांनी जाणून-बुजून असे केले का?" ...

Uddhav Thackeray vs MNS: "कर्तृत्वहीन माणसाला सहानुभूतीची गरज असते. पण लक्षात ठेवा..."; उद्धव ठाकरेंवर मनसेचा हल्लाबोल - Marathi News | MNS attacks Uddhav Thackeray over Shivsena name and symbol controversy by Election Commission of India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कर्तृत्वहीन माणसाला सहानुभूतीची गरज असते. पण लक्षात ठेवा..."; ठाकरेंवर मनसेचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी शिवसैनिकांना केलेल्या आवाहनावरून मनसेने केला पलटवार ...

...पण ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार? आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच, पुण्यात झळकले बॅनर - Marathi News | ...but where will Thackery steal arrows and father from? Along with Uddhav Thackeray, we displayed the banner in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...पण ठाकरी बाणा आणि बाप कुठून चोरणार? आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच, पुण्यात झळकले बॅनर

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यालयासमोर लावलेल्या या पोस्टरमुळे चांगलीच चर्चा रंगली ...

Sanjay Raut vs BJP, Maharashtra Political Crisis: "किती घसरणार संजय राऊत? गेल्या दोन-अडीच वर्षात..."; भाजपाने सणसणीत प्रत्युत्तर - Marathi News | Sanjay Raut slammed by BJP leader Keshav Upadhye over allegations on election commission of India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"किती घसरणार संजय राऊत? गेल्या दोन-अडीच वर्षात..."; भाजपाने सणसणीत प्रत्युत्तर

राऊतांनी रविवारी सकाळी ट्विटमधून निवडणूक आयोगावर आरोप केले होते ...

Maharashtra Politics: निवडणूक आयोगाच्या निकालावर उज्ज्वल निकमांचे सूचक भाष्य; म्हणाले, “सुप्रीम कोर्ट स्थगिती...” - Marathi News | senior advocate ujjwal nikam reaction on election commission of india decision on shiv sena dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणूक आयोगाच्या निकालावर उज्ज्वल निकमांचे सूचक भाष्य; म्हणाले, “सुप्रीम कोर्ट स्थगिती...”

Maharashtra News: हा कायद्याचा मोठा गुंता निर्माण झाला आहे, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. ...