लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल - Marathi News | pm modi to complete state tour on march 13 lok sabha bugle will blow next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल

सात टप्प्यांत घेतली जाऊ शकते निवडणूक ...

Arun Goyal : लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा - Marathi News | election commissioner arun goyal resigns before lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

Arun Goyal : निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  ...

राजकीय नेत्यांची छायाचित्रे संकेतस्थळांवरून तत्काळ काढा, निवडणूक आयोगाच्या आदेशाला अनेक महामंडळांकडून हरताळ - Marathi News | Several corporations protested the Election Commission's order to immediately remove pictures of political leaders from websites | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राजकीय नेत्यांची छायाचित्रे संकेतस्थळांवरून तत्काळ काढा, निवडणूक आयोगाच्या आदेशाला अनेक महामंडळांकडून हरताळ

यामुळे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व प्रशासकीय विभाग आणि महामंडळांनी त्यांच्या संकेतस्थळांवर असलेली राजकीय नेत्यांची छायाचित्रे तत्काळ काढावीत, याची पुन्हा एकदा ५ मार्च २०२४ रोजी आठवण करून दिली आहे. ...

निवडणूक आयोगाचा नेत्यांना सबुरीचा सल्ला! - Marathi News | patience's advice to the leaders of the Election Commission | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक आयोगाचा नेत्यांना सबुरीचा सल्ला!

निवडणूक आयाेगाचा हा ‘सबुरी’चा सल्ला काेणी मानत नाही, असा गेल्या काही वर्षांतील अनुभव आहे. ...

जेव्हा जिंकणाऱ्या उमेदवाराचेच जप्त होते डिपॉझिट; आतापर्यंत काय? - Marathi News | When the deposit is forfeited to the winning candidate; What so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा जिंकणाऱ्या उमेदवाराचेच जप्त होते डिपॉझिट; आतापर्यंत काय?

डिपॉझिट जप्त होण्याबाबत १९५२ पासून नेमके काय घडले हे जाणून घेऊ... ...

निवडणुकीची कामे करण्याची नोटीस मागे घेण्याची आयोगावर नामुष्की; धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रकरण - Marathi News | commission to withdraw notice to conduct election work; A case of employees in the Charity Commissioner's Office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीची कामे करण्याची नोटीस मागे घेण्याची आयोगावर नामुष्की; धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रकरण

केंद्रीय निवडणूक आयोग नोटीस मागे घेत असल्याने मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने धर्मादाय आयुक्तांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली. ...

मतदानासाठी बाळालाही आणा, दोन हजार केंद्रांवर पाळणाघर; आयोगाकडून सुविधा  - Marathi News | bring baby to vote too nursery at 2000 centres facility from election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानासाठी बाळालाही आणा, दोन हजार केंद्रांवर पाळणाघर; आयोगाकडून सुविधा 

मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून सुविधा.  ...

आदिवासी, कृषी, ग्राम विकास, वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केव्हा? निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष  - Marathi News | When are the transfers of tribal, agriculture, village development, forest department officials Ignorance of the Election Commission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी, कृषी, ग्राम विकास, वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केव्हा? निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष 

लोकसभा निवडणूक प्रभावित होण्याची शक्यता ...