भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
२० टक्के खर्च आयाेग करणार, निवडणुकीच्या खर्चात राजकीय पक्ष, संस्था, उमेदवार, सरकार तसेच निवडणूक आयाेगातर्फे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष खर्चाचा समावेश आहे. ...
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात जोरदार प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. ...
मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात काही दिवसांचा विलंब लागणार असला तरी निःपक्षता आणि पारदर्शता कायम राखण्यासाठी तो समर्थनीय असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हणणे आहे. ...
BJP Won Surat Loksabha Seat, Suspicious: इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरला तर अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाचा उमेदवार जिंकला आहे. परंतु यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आपला आला आहे. प्रकरण वाढल्याचे दिसताच निवडणूक आयोग कार् ...